• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. do you know how much rupees does railway department pay for a complete train pdb

रेल्वेने स्वस्तात प्रवास करताय, पण पूर्ण ट्रेन बनविण्यासाठी किती पैसा खर्च होतो माहितीये? आकडा वाचून फुटेल घाम

रेल्वेचा प्रवास सुखकर आणि कमी पैशात आरामदायी असल्याने दररोज कोट्यावधी लोकं रेल्वेने प्रवास करतात. पण तुम्हाला ट्रेन बनवण्यासाठी किती पैसा खर्च होतो माहिती आहे का, जाणून घ्या…

Updated: November 9, 2023 18:16 IST
Follow Us
  • रल्वे हे आपल्या देशात प्रवासाचे सर्वात लोकप्रिय आणि स्वस्त साधन आहे. प्रवास छोटा असो वा लांब, लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळेच भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते.
    1/9

    रल्वे हे आपल्या देशात प्रवासाचे सर्वात लोकप्रिय आणि स्वस्त साधन आहे. प्रवास छोटा असो वा लांब, लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. त्यामुळेच भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते.

  • 2/9

    भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर आणि कमी पैशात आरामदायी मानला जातो. त्यामुळेच दररोज कोट्यावधी लोकं भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात.

  • 3/9

    मात्र, ज्या रेल्वेतून तुम्ही दररोज स्वस्त दरात प्रवास करता त्या रेल्वेला बनवण्यासाठी किती पैसा खर्च किती खर्च येत असेल याची तुम्हाला काही कल्पना आहे का..? चला तर जाणून घेऊया…

  • 4/9

    रेल्वेमध्ये अनेक प्रकारचे डबे असतात. यामध्ये जनरल कोच, स्लीपर कोच आणि एसी कोचचा समावेश आहे. साधारण कोच तयार करण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च येतो.

  • 5/9

    रिपोर्ट्सनुसार, स्लीपर कोच तयार करण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येतो. तर एक एसी कोच तयार करण्यासाठी रेल्वेला २ कोटी रुपये खर्च करावे लागतात.

  • 6/9

    त्याचप्रमाणे २४ बोगी असलेली संपूर्ण ट्रेन तयार करण्यासाठी रेल्वेला सुमारे ६० ते ७० कोटी रुपये खर्च करावे लागतात, ही मोठी रक्कम आहे.

  • 7/9

    ट्रेनच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, प्रत्येक ट्रेन बनवण्याची किंमत वेगवेगळी असते. MEMU २० कोचच्या जनरल टाईप ट्रेनची किंमत ३० कोटी रुपये आहे.

  • 8/9

    तर साधारण ट्रेन बनवण्यासाठी रेल्वेला जास्तीत जास्त ६० ते ७० कोटी रुपये खर्च करावे लागतात.

  • 9/9

    भारतातील सुमारे १८ मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची किंमत ११० ते १२० कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य : indian express)

TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending Newsभारतीय रेल्वेIndian Railwayरेल्वेRailway

Web Title: Do you know how much rupees does railway department pay for a complete train pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.