• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. many famous branded clothes are made in bangladesh their price is less rs 100 know fact sjr

‘या’ देशात आहे जगातील सर्वात महाग ब्रँडेड कपड्यांचे कारखाने; हजारांचे कपडे तयार होतात १०० रुपयात

चला तर, मग जगातील सर्वात महागड्या ब्रँडेड कपड्यांचे कारखाने कोणत्या देशात आहे ते आपण जाणून घेऊ….

November 20, 2023 20:39 IST
Follow Us
  • many famous branded clothes are made in bangladesh their price is less rs 100 know fact
    1/9

    बांगलादेश जो एकेकाळी पूर आणि वादळामुळे अडचणीत सापडला होता, आज तिथे पुरुष आणि महिला दोघांसाठी टी-शर्ट, स्वेटर्स, पायघोळ, शर्ट यांसारख्या वस्तूंचे उत्पादन तयार होत आहे. (photo – freepik)

  • 2/9

    बांगलादेशातील ढाका, चितगाव आणि शेजारच्या भागात पसरलेल्या बांगलादेशातील ५,५०० हून अधिक कारखान्यांमध्ये दररोज १.२५ लाखांहून अधिक टी-शर्ट तयार केले जातात (photo – freepik)

  • 3/9

    बांगलादेशात कापड उत्पादनात कुशल कर्मचाऱ्यांसह स्वस्तात मजूरही उपलब्ध होतात.(photo – freepik)

  • 4/9

    टॉमी हिलफिगर (Tommy Hilfiger), कॅप (Cap), केल्विन क्लेन (Calvin Klein), एच अॅण्ड एम (H&M), जिओर्जिओ अरमानी (Giorgio Armani), राल्फ लॉरेन (Ralph Lauren), ह्युगो बॉस ( Hugo Boss), झारा (Zara), मँगो (Mango), आउटलेट्स बीडी (Outlets BD) यांसारख्या अनेक ब्रँड्सचे कपडे बांगलादेशमध्ये बनवले जातात. (photo – freepik)

  • 5/9

    बांगलादेश जगातील सर्वांत मोठे कपड्यांचे उत्पादन करणारे केंद्र बनले आहे; जेथे ४० लाखांहून अधिक कामगार आणि कारागीर राहतात.(photo – freepik)

  • 6/9

    जगातील अनेक मोठमोठे ब्रँड्स या देशातून त्यांचे कपडे तयार करून घेतात. बांगलादेशमध्ये चार हजारपेक्षा जास्त कपड्यांचे कारखाने आहेत. (photo – freepik)

  • 7/9

    त्यामुळे बांगलादेश जगातील सर्वांत मोठे कपड्यांचे उत्पादन करणारे केंद्र बनले आहे; जेथे ४० लाखांहून अधिक कामगार आणि कारागीर राहतात. (photo – freepik)

  • 8/9

    जगभरात वेगवेगळ्या ब्रँड्सचे कपडे वापरले जातात; पण हे कपडे बांगलादेशातील गरीब कामगारांच्या हातून तयार होत आहेत. (photo – freepik)

  • तरुणांमध्ये सध्या ब्रँडेड कपडे खरेदी करण्याची एक वेगळी क्रेझ पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीतेय का, ब्रँडेड कपड्यांच्या मोठमोठ्या फॅक्टरीज नेमक्या कोणत्या देशात आहेत? चला जाणून घेऊ…(photo – freepik)
TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Many famous branded clothes are made in bangladesh their price is less rs 100 know fact sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.