• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. apart from hindi these 7 languages are most spoken in india jshd import jap

हिंदीशिवाय ‘या’ ७ भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात, मराठीचा नंबर कितवा? जाणून घ्या

भारत हा बहुभाषिक देश आहे. यापैकी २२ भाषांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे. तर भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी आहे.

Updated: November 23, 2023 12:39 IST
Follow Us
  • indian language
    1/9

    भारतात अनेक धर्माचे लोक राहतात, त्यात विविध भाषा आणि संस्कृतींचा समावेश आहे. देशाची लोकसंख्या १.३ अब्जांपेक्षा जास्त आहे. भारताच्या २०११ च्या जनगणनेच्या अहवालानुसार, भारतात एकूण १२१ भाषा आणि २७० मातृभाषा बोलल्या जातात. तर १२१ भाषांपैकी २२ भाषांचा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा ७ भाषांबद्दल सांगणार आहोत ज्या भारतात सर्वाधिक बोलल्या जातात.

  • 2/9

    हिंदी
    हिंदी ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात ५२.८ कोटी लोक हिंदी बोलतात. (Photo Source: Indian Express)

  • 3/9

    इंग्रजी
    जनगणनेच्या आकडेवारीनुसार, २ लाख ५९ हजारांहून अधिक लोकांनी इंग्रजी ही पहिली भाषा म्हणून निवडली होती. तर इंग्रजीला दुसरी आणि तिसरी भाषा म्हणून निवडणाऱ्यांची संख्या १२.९ कोटींहून अधिक आहे. (Photo Source: Pexels)

  • 4/9

    बंगाली
    भारतात ९.७ कोटींहून अधिक लोक बंगाली भाषा बोलतात. (Photo Source: Indian Express)

  • 5/9

    मराठी
    भारतात ८.८ कोटींहून अधिक लोक मराठी भाषा बोलणं पसंत करतात. (Photo Source: Indian Express)

  • 6/9

    तेलगू
    ८.१ कोटींहून अधिक भारतीय तेलुगू भाषा बोलतात. (Photo Source: Indian Express)

  • 7/9

    तमिळ
    भारतात ६.९ कोटींहून अधिक लोक तामिळ भाषा बोलतात. (Photo Source: Indian Express)

  • 8/9

    गुजराती
    ५.५ कोटींहून अधिक भारतीय गुजराती भाषा बोलतात.(Photo Source: Indian Express)

  • 9/9

    उर्दू
    भारतात ५ कोटींहून अधिक लोक उर्दू बोलतात. (Photo Source: Pexels)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending NewsमराठीMarathiहिंदीHindi

Web Title: Apart from hindi these 7 languages are most spoken in india jshd import jap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.