• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. year end offers on hyundai huge discounts on cars hyundai aura and verna in december asp

Year End Offers: ह्युंदाईच्या ‘या’ दमदार कारवर मिळणार भरघोस सूट; पाहा ऑफर

ह्युंदाई कंपनीने ग्राहकांसाठी ‘या’ गाड्यांवर ३१ डिसेंबर पर्यंत सूट ठेवली आहे.

December 10, 2023 22:33 IST
Follow Us
  • Year End Offers On Hyundai Huge discounts on cars Hyundai Aura and Verna In December
    1/9

    ह्युंदाई मोटर्स एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी कायम नवनवीन मॉडेल्स लाँच करत असते. तर वर्षाअखेरीस ह्युंदाई ग्राहकांसाठी त्यांच्या कारवर सूट देत आहे. या फायद्यांमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस यांचा समावेश आहे. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)

  • 2/9

    ह्युंदाई कंपनीने ग्राहकांसाठी ही खास सूट ३१ डिसेंबर पर्यंत मर्यादित ठेवली आहे. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)

  • 3/9

    १. ह्युंदाई ग्रँड आय १० निओस (Hyundai Grand i10 Nios) – जे ग्राहक ह्युंदाई ग्रँड आय १० निओस खरेदी करण्याचा विचार करत आहेत ; त्यांना ४८,००० रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)

  • 4/9

    २. ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura) – ह्युंदाई ऑरा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३३,००० रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)

  • ३. ह्युंदाई आय२० (Hyundai i20) – ह्युंदाईच्या या गाडीवर तुम्हाला ४० हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)
    ४. ह्युंदाई वरना (Hyundai Verna) – ह्युंदाई वरना खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ४५ हजार रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)
    ५. ह्युंदाई अल्काझर (Hyundai Alcazar) – ह्युंदाई अल्काझर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या महिन्यात ३५,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)
    ६. ह्युंदाई ट्युसन (Hyundai Tucson) – वर्षाअखेरीस ह्युंदाई ट्युसन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दीड लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)
    ७. ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक (Hyundai Kona Electric) – ह्युंदाई कोना इलेक्ट्रिकवर 3 लाख रुपयांपर्यंतचे फायदे ग्राहकांना आहेत. (फोटो:फायनान्शिअल एक्सप्रेस)
TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto Newsट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Today

Web Title: Year end offers on hyundai huge discounts on cars hyundai aura and verna in december asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.