• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ayodhya statues of lord hanuman garuda lions and elephants installed at ram mandir entrance jshd import sjr

राम मंदिरांच्या प्रवेशद्वारावर बसवल्या गज, सिंह, हनुमान अन् गरुडाच्या मूर्ती, पाहा सुंदर PHOTO

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्रभु श्री रामाच्या मंदिराच्या अभिषेकाची जय्यत तयारी सुरू आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गज, सिंह, भगवान हनुमान आणि गरुड यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंच्या स्लॅबवर या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत.

January 6, 2024 07:00 IST
Follow Us
  • Ram temple
    1/8

    अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे मंदिर जवळपास पूर्ण तयार झाले आहे. २२ जानेवारीला या मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडेल आणि प्रभू रामाची विराजमान होईल. (एएनआय फोटो)

  • 2/8

    पण या मंदिराच्या भव्य उद्घाटनापूर्वीचे काही फोटो समोर आले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (एएनआय फोटो)

  • 3/8

    या फोटोंंमध्ये मंदिराच्या प्रवेशद्वारावर गज, सिंह, भगवान हनुमान आणि गरुड यांच्या मूर्ती बसवण्यात आल्याचे तुम्ही पाहू शकता. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)

  • 4/8

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही शिल्पे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील बन्सी पहारपूर गावात हलक्या गुलाबी वाळूच्या दगडापासून बनवलेली आहेत. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)

  • 5/8

    मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंच्या स्लॅबवर या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)

  • 6/8

    खालच्या स्लॅबमध्ये हत्तींची शिल्पे आहेत, त्यापाठोपाठ सिंह आहेत आणि वरील स्लॅबमध्ये एका बाजूला हनुमानाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला गरुड देवाची मूर्ती आहे. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)

  • 7/8

    श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, भाविकांना पूर्वेकडून ३२ पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करावा लागेल. (फोटो: @ShriRamTeerth/Twitter)

  • 8/8

    दरम्यान, हे मंदिर पारंपारिक नगर शैलीत बांधले जात आहे आणि खांब आणि भिंतींवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत. (पीटीआय फोटो)
    (हेही वाचा – PHOTO : अयोध्येत राम मंदिर पाहण्यासाठी जाताय? तर तेथील ‘या’ ६ ठिकाणांना आवर्जून द्या भेट

TOPICS
अयोध्याAyodhyaट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsराम जन्मभूमीRam Janmabhoomi

Web Title: Ayodhya statues of lord hanuman garuda lions and elephants installed at ram mandir entrance jshd import sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.