Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. do you know why padlocks have a small hole on the bottom pdb

कुलपाच्या खालच्या बाजूला लहान छिद्र का असते माहितीये का? कारण जाणून व्हाल थक्क

कुलपाच्या तळाशी छोटेसे छिद्र कशासाठी दिलेले असते, तुम्हाला माहिती आहे का?

Updated: March 2, 2024 18:52 IST
Follow Us
  • कुलूप अशी निर्जिव वस्तू आहे की, ती एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे घराची राखण करते.
    1/9

    कुलूप अशी निर्जिव वस्तू आहे की, ती एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे घराची राखण करते.

  • 2/9

    कुलूप घराचे असो किंवा दुकानाचे असो. कुलूप नसते तर काय झाले असते, याची कल्पनाच करता येत नाही.

  • 3/9

    पण तुम्ही कधी घरातील कुलपाकडे बारकाईने पाहिलं आहे का? टाळ्याची चावी लावता त्या बाजूला एक छोटं छिद्र दिसतं.

  • 4/9

    पण हे छिद्र कुलपाला असण्यामागचं नेमकं कारण काय? यामागचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • 5/9

    ज्याप्रमाणे कुलूप आपल्या घराचे रक्षण करते त्याचप्रमाणे लॉकवर असलेले हे लहान छिद्र कुलपाच्या सुरक्षिततेसाठी काम करते.

  • 6/9

    कुलूप दरवाज्याला बाहेर लावलं जातं. त्यामुळे पावसात त्यात पाणी जाऊन आतून गंजण्याची शक्यता असते.

  • 7/9

    पण कुलपावर असलेले हे छिद्र लॉकला गंजण्यापासून वाचवते आणि तुमचे कुलूप वर्षानुवर्षे टिकते.

  • 8/9

    जेव्हा कधी पावसाळ्यात कुलपामध्ये पाणी शिरते, तेव्हा ते पाणी कुलपाच्या खाली दिलेल्या छोट्या छिद्रातून बाहेर येते. यामुळे लॉकच्या आत गंज धरत नाही.

  • 9/9

    त्यामुळे ही समस्या जाणवू नये, यासाठी कुलपाच्या खाली एक छोटं छिद्र असतं. दुसरीकडे कुलूप ऑयलिंग करण्यासाठी या छिद्राचा उपयोग होतो. त्यामुळे लॉक आणि चावी व्यवस्थित काम करतात. (फोटो सौजन्य : freepik)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsव्हायरल न्यूजViral News

Web Title: Do you know why padlocks have a small hole on the bottom pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.