• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. anant ambani radhika merchant spent this much amount for pre wedding arg

Photos: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी करण्यात आला ‘इतक्या’ कोटींचा खर्च

अनंत आणि राधिका यांनी नुकत्याच गुजरातच्या जामनगरमध्ये आपला प्री-वेडिंग कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमाबद्दल केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चर्चा चालू होती.

March 5, 2024 16:10 IST
Follow Us
  • anant-radhika-pre-wedding-party-estimated-expense
    1/10

    अनंत आणि राधिका यांनी नुकत्याच गुजरातच्या जामनगरमध्ये आपला प्री-वेडिंग कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमाबद्दल केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चर्चा चालू होती. (फोटो : पालव पालीवाल/इन्स्टाग्राम)

  • 2/10

    ईशा अंबानी, आकाश अंबानी, श्लोका मेहता, आनंद पिरामल आणि कोकिलाबेन अंबानी यांच्यासह संपूर्ण अंबानी कुटुंब देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.(फोटो : पालव पालीवाल/इन्स्टाग्राम)

  • 3/10

    रिॲलिटी टीव्ही स्टार जेफ लेथम यांना कार्यक्रमातील सर्व सजावटीसाठीची जबाबदारी दिली गेली होती.(फोटो : वारींद्र चावला/इन्स्टाग्राम)

  • 4/10

    हा प्री-वेडिंग कार्यक्रम 1 ते 3 मार्च या दरम्यान साजरा केला गेला होता. या 3 दिवसांमध्ये जागतिक टेक सीईओ, अनेक बॉलीवूड स्टार्स, आणि पॉप आयकॉन्स यांना आमंत्रण दिले गेले होते.(फोटो : वारींद्र चावला/इन्स्टाग्राम)

  • 5/10

    मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, मेटा हेड मार्क झुकेरबर्ग, आणि इव्हांका ट्रम्प असे परदेशी पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.(फोटो : वारींद्र चावला/इन्स्टाग्राम)

  • 6/10

    विशेषत: या प्रसंगी पॉप आयकॉन रिहाना ही तिच्या खास परफॉर्मेंससाठी भारतात आली होती. रिहानाने दोन तासांच्या परफॉर्मेंससाठी $६ दशलक्ष (अंदाजे रु. ५२ कोटी) इतके मानधन घेतले. (फोटो : वारींद्र चावला/इन्स्टाग्राम)

  • 7/10

    अंदाजे सांगण्यात येत आहे की अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीच्या एकूण 3 दिवसांच्या कार्यक्रमासाठी १२६० कोटी रुपये खर्च झाले आहेत(फोटो : वारींद्र चावला/इन्स्टाग्राम)

  • 8/10

    या कार्यक्रमासाठी केटरिंग कॉन्ट्रॅक्टची किंमत ही २०० कोटींहून अधिक होती. सोबतच मुकेश अंबानी यांनी या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी आलेल्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसाठी खाजगी विमानांची व्यवस्था देखील केली होती. (फोटो : पालव पालीवाल/इन्स्टाग्राम)

  • 9/10

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी जानेवारी 2023 मध्ये आपला साखरपुडा केला होता आणि या वर्षी 2024 जुलैमध्ये ते लग्नबंधनात अडकणार आहेत. (फोटो : वारींद्र चावला/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    फोर्ब्सनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ११७ अब्ज डॉलर्स (रु. ९७,६६,८९,८१,३०,०००) आहे. (फोटो : वारींद्र चावला/इन्स्टाग्राम)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingबॉलिवूडBollywoodमराठी बातम्याMarathi News

Web Title: Anant ambani radhika merchant spent this much amount for pre wedding arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.