Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ott apps banned government has put ban on these 18 apps showing pornographic movies which apps will are banned find out arg

OTT Apps Banned: अश्लील चित्रपट दाखविणाऱ्या १८ ॲप्सवर सरकारची कारवाई; कोणते ॲप्स होणार बॅन? जाणून घ्या

केंद्र सरकारने अनेक सूचना आणि निर्देश देऊनही काही अश्लील कंटेंट पोस्ट करणाऱ्या OTT प्लॅटफॉर्म, वेबसाइट आणि ॲप्सवर आता बंदी घालण्यात आली आहे.

March 15, 2024 19:33 IST
Follow Us
  • OTT-Apps-Banned
    1/10

    केंद्र सरकारने अनेक सूचना आणि निर्देश देऊनही काही अश्लील कंटेंट पोस्ट करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म, वेबसाइट आणि ॲप्सवर आता बंदी घालण्यात आली आहे.

  • 2/10

    केंद्र सरकारने अश्लील कंटेंट पोस्ट करणाऱ्या एकूण १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.

  • 3/10

    केंद्र सरकारच्या अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनकट अड्डा, ड्रीम्स फिल्म्स आणि प्राइम प्ले सारख्या १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर बंदी घातली आहे.

  • 4/10

    विशेष म्हणजे, या ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित १९ वेबसाइट, १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत.

  • 5/10

    माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ आणि ६७अ, भारतीय दंड संहिता (IPC)च्या कलम २९२ आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व कायद्यानुसार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे.

  • 6/10

    माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील या बंदीमागचे कारण स्पष्ट सांगितले आहे की “या प्लॅटफॉर्मवर होस्ट केलेल्या कंटेंटमुळे स्त्रियांना अपमानास्पद रीतीने दाखवले जाते.

  • 7/10

    या ओटीटी ॲप्सच्या स्केलबद्दल बोलताना केंद्र सरकारने सांगितले की, यापैकी एका ॲपने 1 कोटींहून अधिक डाउनलोड केले गेले आहे तर इतर दोन ॲप्सचे गुगल प्ले स्टोर वर ५० लाखांहून अधिक डाउनलोड झाले आहेत.

  • 8/10

    दरम्यान, या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सोशल मीडिया हँडलवर ३२ लाखांहून अधिक फॉलोअरशिप होती.

  • 9/10

    ड्रीम्स फिल्म्स, वूवी, येस्मा,अनकट अड्डा,ट्राय फ्लिक्स, एक्स प्राइम, निऑन एक्स व्हीआयपी, बेशरम्स, हंटर, रैबिट, न्यूफ्लिक्स,मूडएक्स,हॉट शॉट्स व्हीआयपी,फुगी,चिकूफ्लिक्स आणि प्राइम प्ले या ओटीटी ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो: अनस्पलॅश)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ott apps banned government has put ban on these 18 apps showing pornographic movies which apps will are banned find out arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.