Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. lok sabha election 2024 how to add name in voter list in bihar up mp delhi and maharashtra other state 2024 sjr

Election 2024: घरबसल्या मतदार यादीत करा तुमच्या नावाचा समावेश; ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज

Lok Sabha Election 2024 : येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घर बसल्या ऑनलाइन मतदार यादीत तुमच्या नावाचा समावेश कसा करायचा जाणून घ्या..

Updated: March 16, 2024 20:01 IST
Follow Us
  • lok sabha election 2024 how to add name in voter list in bihar up mp delhi and maharashtra other state 2024
    1/10

    निवडणूक आयोगाने १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. देशात लोकसभा २०२४ च्या निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. (संग्रहित फोटो)

  • 2/10

    पण निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नावे समाविष्ट व्हावीत यासाठी सरकारही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यात आता मतदार यादीत तुमच्या नावाचा समावेश करणं खूप सोपं झालं आहे. (photo- ap)

  • 3/10

    तुमचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही घरबसल्या तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकता. चला जाणून घेऊ सोप्पी पद्धत… (संग्रहित फोटो)

  • 4/10

    ऑनलाइन मतदार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या वेबसाइट वर जा. यानंतर डावीकडे दिसणाऱ्या पहिल्याच फॉर्म 6 या पर्यायावर क्लिक करा. यानंतर मोबाईल नंबरसह इतर माहिती भरुन तुमचा आयडी तयार करा आणि लॉगिन करा.(voters website)

  • 5/10

    लॉग इन केल्यानंतर, पुन्हा फॉर्म 6 पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा आणि शहर निवडा.(voters website)

  • 6/10

    तुमचा मोबाईल नंबर, पत्ता, विधानसभा मतदारसंघ यासारखी महत्त्वाची माहिती भरा. यानंतर तुमच्या पालकांच्या मतदार कार्डचा क्रमांक आणि नाव टाका.(voters website)

  • 7/10

    यानंतर आधार क्रमांक, जन्मतारीख टाका आणि आधार कार्डचा फोटो आणि जन्म प्रमाणपत्राचा फोटो अपलोड करा. शेवटी कॅप्चा कोड टाका आणि फॉर्म सबमिट करा.(photo – indian express)

  • 8/10

    फॉर्म सबमिट केल्यानंतर सुमारे एक महिन्याच्या आत मतदार कार्ड तुमच्या घरी पोहोचेल. (फोटो – संग्रहित )

  • 9/10

    सबमिशन केल्यानंतर तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल ज्याच्या मदतीने तुम्ही एका आठवड्यानंतर कधीही तुमच्या मतदार फॉर्मची स्थिती तपासू शकाल (फोटो – संग्रहित)

  • 10/10

    तुमचा फॉर्म जरी नाकारला गेला तरी तुम्हाला या नंबरवरून त्याबद्दल माहिती मिळेल. (फोटो – indian express)

TOPICS
ट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoनिवडणूक २०२४Electionलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Lok sabha election 2024 how to add name in voter list in bihar up mp delhi and maharashtra other state 2024 sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.