-
सध्या देशभरात स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत ट्रेन्सना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ज्यामुळे हळुहळू देशातील अनेक भागांमध्ये ही ट्रेन सेवा सुरु केली जात आहे.
-
यात देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री श्विनी वैष्णव यांनी यावर्षी वंद भारत ट्रेनचे स्लीपर कोच येणार असल्याचे सांगितले होतो.
-
यामुळे वंदे भारत ट्रेननंतर आता वंदे भारत स्लीपर कोच ट्रेन येत आहे. त्यात १६ कोच असणार आहेत.
-
यातील एसी 3 टियरमध्ये ६११, एसी 2 टियरमध्ये १८८ तर एसी 1st मध्ये २४ जण प्रवास करु शकतील.
-
विशेष म्हणजे, एसी 3 टायर कोचममध्ये प्रवाशांसाठी आधुनिक आणि चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बर्थच्या बाजूला पॅड फीचर असणार आहे.
-
तसेच यातील बर्थ मॅट्रेस अतिशय आरामदायी असणार आहेत.
-
यांतील प्रत्येक कोचमध्ये ३० तीन टॉयलेट्स असतील जे सध्या चार आहेत. तसेच यामध्ये एक मिनी पॅन्ट्री देखील असणार आहे.
-
याशिवाय यातील स्लीपर इंटीरिअर अधिक चांगले करण्यात आले आहे.
-
या ट्रेनमध्ये अपर आणि मिडल बर्थपर्यंत जाण्यासाठी जिना अधिक चांगला करण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ व्यक्तींना अपर आणि मिडल बर्थपर्यंत सहज जाता येणार आहे. (फोटो क्रेडिट – @AshwiniVaishnaw / twitter)
ट्रेन आहे की ५ स्टार हॉटेल! वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर कोचमधील सुविधा पाहून व्हाल अवाक्; पाहा PHOTO
वंदे भारतमधील स्लीपर कोच कसा असेल जाणून घ्या.
Web Title: Vande bharat sleeper train see new fabulous sleeper coach photos features and starting date sjr