• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. minister bjp pune mp murlidhar mohol celebrated marathi actor ramesh pardeshi birthday at delhi photos sdn

Photos: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत रात्री दोन वाजता साजरा केला मराठी अभिनेत्याचा वाढदिवस

पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे.

Updated: June 12, 2024 12:38 IST
Follow Us
  • Murlidhar Mohol Ramesh Pardeshi Birthday Celebration
    1/12

    भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले आहेत.

  • 2/12

    पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे.

  • 3/12

    पहिल्यांदाच पुण्याचे खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे.

  • 4/12

    मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय राज्यमंत्री (सहकार आणि नागरी विमान वाहतूक) हे खाते देण्यात आले आहे.

  • 5/12

    नुकताच मुरलीधर मोहोळ यांनी मराठी अभिनेता रमेश परदेशीचा वाढदिवस दिल्लीत रात्री दोन वाजता साजरा केला.

  • 6/12

    रमेशने सोशल मीडियावर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • 7/12

    “वाढदिवस थेट दिल्लीत ते पण कोण तर केंद्रीय मंत्री मुरली अण्णा…” असे कॅप्शन रमेशने वाढदिवसाच्या व्हिडीओला दिले आहे.

  • 8/12

    रमेश परदेशी आणि मुरलीधर मोहोळ हे बालमित्र आहेत.

  • 9/12

    रमेशला प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली.

  • 10/12

    रमेशला त्याचे चाहते ‘पिट्ट्या भाई’ या नावाने ओळखतात.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : मुरलीधर मोहोळ आणि रमेश परदेशी / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘असे’ पार पडले लालबागच्या राजाचे श्री गणेश मुहूर्त पूजन; पाहा खास फोटो)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Minister bjp pune mp murlidhar mohol celebrated marathi actor ramesh pardeshi birthday at delhi photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.