-
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपला सातवा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प ९ क्षेत्रांवर भर देणार आहे. निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत मोदी सरकारच्या विकसित भारताच्या कोणत्या ९ क्षेत्रांबद्दल सांगितले, ते जाणून घेऊया. (पीटीआय फोटो)
-
१. शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता
-
२. रोजगार आणि कौशल्य
-
३. सर्वसमावेशक मानवी विकास आणि सामाजिक न्याय
(बिंग एआय इमेज क्रिएटर) -
४. उत्पादन आणि सेवा
-
५ . शहर विकास, नागरी विकास
-
६. ऊर्जा सुरक्षा
-
७. पायाभूत सुविधा
-
८. नवोपक्रम संशोधन आणि विकास
-
९. पुढच्या पिढीतील सुधारणा
(PTI Photo) (हेही वाचा: Income Tax Standard Deduction : नवीन करप्रणाली नुसार आता ‘हे’ दोन मोठे बदल लागू असतील… )
Budget 2024 : अर्थसंकल्पात ‘या’ ९ क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, वाचा माहिती
अर्थसंकल्प 2024: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प आज संसदेत सादर होत आहे. त्याच वेळी, त्यांच्या 7 व्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित भारतासाठी 9 प्राधान्यांबद्दल सांगितले.
Web Title: Budget 2024 finance minister sitharaman lays out nine priorities for viksit bharat spl