Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. krishna janmashtami 2024 devotees visited iskcon temple in pune for prayers on janmashtami jshd import dvr

Krishna Janmashtami 2024: जन्माष्टमीनिमित्त पुण्याच्या इस्कॉन मंदिरात भाविकांची रांग, कान्हाच्या दर्शनासाठी भाविक सज्ज

Krishna Janmashtami 2024: २६ ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पुण्यातील इस्कॉन मंदिरात कान्हाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने हजर झाले.

August 26, 2024 21:01 IST
Follow Us
  • Krishna Janmashtami 2024
    1/7

    आज २६ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात कृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे. कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद सर्वत्र पाहायला मिळत आहे.

  • 2/7

    देशातील छोट्या-मोठ्या मंदिरांमध्ये कृष्ण जन्माष्टमीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने कान्हाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

  • 3/7

    काही मंदिरांमध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले, त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने तेथे हजर राहत आहेत.

  • 4/7

    पुण्यातही जन्माष्टमीनिमित्त २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान चार दिवसीय ‘कृष्ण समर्पण’ सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

  • 5/7

    दरम्यान, पुण्यातील इस्कॉन मंदिराची काही छायाचित्रे समोर आली असून, त्यामध्ये भाविकांची रांग दिसत आहे.

  • 6/7

    कृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉन मंदिरात विशेष तयारी करण्यात आली आहे. मंदिराला फुलांनी सुशोभित केले आहे.

  • 7/7

    दरवर्षी लाखो भाविक जन्माष्टमीला देशातील प्रत्येक इस्कॉन मंदिरात पोहोचतात. हे लक्षात घेऊन यावेळीही सर्व मंदिरांची भव्य सजावट करण्यात आली आहे.
    (एक्स्प्रेस फोटो- अरुल होरायझन)

TOPICS
कृष्ण जन्माष्टमी २०२५Krishna Janmashtami 2025ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoव्हायरल न्यूजViral News

Web Title: Krishna janmashtami 2024 devotees visited iskcon temple in pune for prayers on janmashtami jshd import dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.