• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. deepika padukone anushka sharma rihanna maternity photoshoot of popular actresses see photos spl

Photos: अभिनेत्री दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा ते पॉप सिंगर रिहानापर्यंत, ‘या’ दिग्गज नायिकांनी केलं आहे मॅटर्निटी फोटोशूट

Maternity Photoshoot: अभिनेत्री दीपिका पदुकोणआधीही काही दिग्गज अभिनेत्रींनी त्यांचे मॅटर्निटी फोटोशूट केले आहेत. त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Updated: September 4, 2024 13:29 IST
Follow Us
  • deepika Padukone, ranveer singh maternity photoshoot, Deepika ranveer, ranveer Deepika news
    1/14

    नुकतेच दीपिका पदुकोणने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. (Photo: Ranveer Singh/ Deepika Padukone/ Instagram)

  • 2/14

    या फोटोशूटमध्ये दीपिकासह तिचा पती रणवीर सिंह देखील आहे. (Photo: Ranveer Singh/ Deepika Padukone/ Instagram)

  • 3/14

    या फोटोशूटमध्ये दोघेही अतिशय आनंदी दिसत आहेत. (Photo: Ranveer Singh/ Deepika Padukone/ Instagram)

  • 4/14

    त्यांच्या बाळाची प्रतीक्षा फक्त त्यांनाच नाही, तर दीपवीरच्या सर्व चाहत्यांनादेखील आहे. (Photo: Ranveer Singh/ Deepika Padukone/ Instagram)

  • 5/14

    दरम्यान, दीपिका आधीही काही दिग्गज अभिनेत्रींनी त्यांचे मॅटर्निटी फोटोशूट केले आहेत. त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. (Photo: Ranveer Singh/ Deepika Padukone/ Instagram)

  • 6/14

    करीना कपूर खान
    अभिनेत्री करीना कपूरनेही तिचे मॅटर्निटी फोटोशूट केले होते. (Photo Source: Instagram)

  • 7/14

    एवढेच नाही तर हे फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअरही केले होते. (Photo Source: Instagram)

  • 8/14

    अभिनेत्री अनुष्का शर्मा
    अनुष्काने देखील एका Magzine साठी मॅटर्निटी फोटोशूट केले होते. (Photo Source: Instagram)

  • 9/14

    रिहाना
    यामध्ये Pop Singer रिहानाच्या नावाचाही समावेश आहे. (Photo Source: Instagram)

  • 10/14

    रिहानाने तिच्या पहिल्या प्रेगनन्सीत शूट केलेले हे फोटो आहेत. (Photo Source: Instagram)

  • 11/14

    रिचा चढ्ढा
    अभिनेत्री रिचा चढ्ढाने देखील पती अली फझल याच्यासोबत मॅटर्निटी फोटोशूट केले होते. (Photo Source: Instagram)

  • 12/14

    लिसा हेडन
    अभिनेत्री लिसा हेडननेही मॅटर्निटी फोटोशूट करून चाहत्यांबरोबर शेअर केले होते. (Photo Source: Instagram)

  • 13/14

    सोनम कपूर
    अभिनेत्री सोनम कपूरने मॅटर्निटी फोटोशूट करत, तिच्या चाहत्यांबरोबर हा आनंद शेअर केला होता. Photo Source: Instagram)

  • 14/14

    हेही वाचा: PM Modi In Brunei : पीएम नरेंद्र मोदी पोहोचले ब्रुनेईत; भारतीय नागरिकांकडूनही पंतप्रध…

TOPICS
करीना कपूरKareena Kapoorकरीना कपूर खानKareena Kapoor Khanकरीना कपूर फोटोKareena Kapoor Photosदीपिका पदुकोणDeepika Padukoneमराठी बातम्याMarathi News

Web Title: Deepika padukone anushka sharma rihanna maternity photoshoot of popular actresses see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.