Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. which city of india is called city of black diamond this place is the land of black diamonds spl

भारताच्या ‘या’ शहराला ‘सिटी ऑफ ब्लॅक डायमंड’ म्हटले जाते, हे शहर आहे काळ्या हिऱ्यांची भूमी!

Where is India’s City of Black Diamond : प्रत्येक शहराच्या नावामागे काही ना काही त्याच्या निर्मितीची कथा असते. दरम्यान भारतात एक असे शहर आहे जे ‘सिटी ऑफ ब्लॅक डायमंड’ म्हणून ओळखले जाते. या शहराची ही एक वेगळी ओळख आहे.

October 30, 2024 07:00 IST
Follow Us
  • Where is Black Diamond City
    1/9

    केवळ भारतातच नाही तर जगात अशी अनेक शहरं आहेत ज्यांच्या निर्मितीच्या अनेक कथा असतात. शहरांच्या नावांमागेही काही कथा असतात. अनेक शहरं त्यांच्या जीवनशैली, संस्कृती आणि व्यापारामुळे वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    देशात असेच एक शहर आहे जे ‘सिटी ऑफ ब्लॅक डायमंड’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे कोणते शहर आहे आणि त्याला असे का म्हणतात ते जाणून घेऊया (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    दरम्यान, झारखंडमधील धनबाद शहराला ‘City Of Black Diamond’ म्हटले जाते. या शहरातील अनेक परिसरात कोळशाचे प्रचंड साठे आणि अनेक कोळशाच्या खाणी असल्यामुळे त्याला या नावाने ओळखले जाते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील आसनसोल या शहराला काळ्या हिऱ्यांची भूमी म्हटले जाते. हे शहर भारतातील सर्वात मोठ्या कोळसा उत्पादकांपैकी एक आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    यासोबतच झारखंडचे धनबाद ही भारताची कोळशाची राजधानी म्हणूनही ओळखली जाते जी जगभरात प्रसिद्ध आहे. कोळशाशिवाय अनेक प्रकारची खनिजेही येथील खाणींमध्ये आढळतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा कोळसा उत्पादक आणि ग्राहकही आहे. त्याचबरोबर भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे कोळशाचे साठे आहेत. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/9

    झारखंड व्यतिरिक्त ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातही कोळसा मिळतो. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/9

    भारतातील कोळसा उत्पादन हे देशातील ऊर्जा क्षेत्र आणि औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/9

    दामोदर नदीच्या पश्चिमेला असलेल्या राणीगंज कोलफिल्डमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने १७७४ मध्ये याची सुरुवात केली होती. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
    हेही पाहा – रतन टाटांकडे नव्हते पैसे, अमिताभ बच्चन यांच्या मित्राला घरी जाण्यासाठी मागितली होती लिफ्ट

TOPICS
झारखंडJharkhandट्रेंडिंगTrendingपश्चिम बंगालWest Bengal

Web Title: Which city of india is called city of black diamond this place is the land of black diamonds spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.