-
Google Pixel 9 Pro हा Google चा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. Pixel 9 Pro मध्ये 50MP प्राइमरी, 48 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा आहे. Pixel 9 Pro मध्ये Aperture F/2.8 सह 48-megapixel टेलिफोटो लेन्स देखील आहे.
-
Pixel 9 Pro च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर तो अनेक फोटोंमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत iPhone 16 Pro च्या कॅमेराला मागे टाकतो.
-
इंडियन एक्सप्रेसने Pixel 9 Pro च्या टेस्टिंग दरम्यान काही फोटो क्लिक केले आहेत. चला या गुगल फोनवरून घेतलेल्या कॅमेऱ्याचे सँपल फोटो पाहूया
-
Google Pixel 9 Pro ने कॅप्चर केलेल्या फोटोंमध्ये रंग पॉप अप होतात.
-
Google Pixel 9 Pro ने रात्रीच्या वेळी घेतलेल्या दिव्याच्या प्रकाशातील फोटो
-
Google Pixel 9 Pro ने कॅप्चर केलेल्या फोटोंमध्ये रंग चमकदार दिसतात.
-
गुगल पिक्सेल 9 प्रो कॅमेराने काढलेला आणखी एख फोटो
-
google pixel 9pro फोनच्या कॅमेराने दुरुन झूम करून काढलेला फोटो
-
दरम्यान या फोनच्या विविध मॉडल्सची किंमत 1,09,999–1,39,999 च्या दरम्यन आहे.
Google च्या सर्वात महागड्या फोनच्या कॅमेऱ्याची गुणवत्ता कशी आहे? पाहा Pixel 9 Pro मोबाईलने क्लिक केलेले फोटो
Google Pixel 9 Pro Camera Sample: Google Pixel 9 Pro हा गुगलचा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे, या फोनची कॅमेरा गुणवत्ता कशी आहे ते पहा…
Web Title: Google pixel 9 pro camera sample how is most expensive smartphone of google check review spl