-   महाराष्ट्रातील तरुणाईला आपल्या अदांनी घायाळ करणारी गौतमी पाटील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. 
-  तिच्या नृत्य अन् अदाकारीने तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना वेडं लावलं आहे. त्यामुळे तिच्या सर्व कार्यक्रमांना लोकांची तोबा गर्दी असते. 
-  गौतमीने आपल्या नृत्याच्या जोरावर अल्पावधीतच भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. 
-  गौतमीचा इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बराच मोठा चाहता वर्ग आहे. 
-  गौतमी नेहमी सोशल मीडियावर कामाच्या अपडेट्सबरोबर स्वत:चे सुंदर फोटो शेअर करताना दिसते. 
-  आताही गौतमीने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
-  गौतमीने शेअर केलेल्या या फोटोंची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसतेय. 
-  इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये गौतमीचा गुलाबी रंगाच्या साडीतील एकदम ग्लॅमरस लुक पाहायला मिळत आहे. 
-  गौतमीने गुलाबी रंगाची साडी नेसली असून यात ती खूपच सुंदर दिसत आहे. 
-  गुलाबी साडी, नाकात नथ अन् केसात गजरा असा गौतमीचा ग्लॅमरस लूक सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे. 
-  गौतमीच्या या फोटोंवर तिचे चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. (फोटो साभार – गौतमी पाटील इन्स्टाग्राम) 
PHOTOS : गुलाबी साडी, नाकात नथ अन् केसात गजरा, गौतमी पाटीलच्या कातिल अदांवर चाहते फिदा, कमेंट करत म्हणाले…
Gautami Patil Latest Photos : नाकात नथ, केसात गजरा अन् कपाळावर टिकली असा गौतमीचा गुलाबी साडीतील नवा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Web Title: Popular dancer gautami patil pink saree glamorus photoshoot see latest photos sjr