• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ashok saraf to achyut palav padma awards 2025 full list from maharashtra spl

Padma Awards 2025 : अशोक सराफ ते अरुंधती भट्टाचार्य, महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर

एकूण १३९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर महाराष्ट्रातील १४ दिग्गजांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. (सर्व फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

January 26, 2025 10:54 IST
Follow Us
  • ashok saraf padma awards 2025
    1/13

    महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. कला क्षेत्रात सराफ यांनी केलेल्या कामगिरीची नोंद घेत त्यांना सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्याशिवाय एकूण १३९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर महाराष्ट्रातील १४ दिग्गजांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

  • 2/13

    चैत्राम देवचंद पवार (पद्मश्री, सामाजिक कार्य)

  • 3/13

    जसपिंदर नरुला (पद्मश्री, कला)

  • 4/13

    मारुती भुजंगराव चितमपल्ली (पद्मश्री, साहित्य आणि शिक्षण)

  • 5/13

    सुभाष खेतुलाल शर्मा (पद्मश्री, कृषी)

  • 6/13

    वासुदेव कामथ (पद्मश्री, कला)

  • 7/13

    विलास डांगरे (पद्मश्री, वैद्यकीय)

  • 8/13

    मनोहर जोशी (मरणोत्तर पद्मभूषण, सार्वजनिक व्यवहार)

  • 9/13

    पंकज उधास (मरणोत्तर पद्मभूषण, कला)

  • 10/13

    शेखर कपूर (पद्मभूषण, कला)

  • 11/13

    अच्युत रामचंद्र पालव (पद्मश्री, कला)

  • 12/13

    अरुंधती भट्टाचार्य (पद्मश्री, व्यापार आणि उद्योग)

  • 13/13

    अश्विनी भिडे देशपांडे (पद्मश्री, कला) हेही पाहा- Photos : आजी-आजोबांबरोबर श्रिया पिळगांवकरची तंजावरमधील बृहदेश्वर मंदिराला भेट, फोटो व्हायरल

TOPICS
अशोक सराफAshok Sarafट्रेंडिंगTrendingप्रजासत्ताक दिन २०२५Republic Day 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Ashok saraf to achyut palav padma awards 2025 full list from maharashtra spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.