• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. dhananjay mahadik mp kolhapur daughter in law manjari vishwwaraaj mahadik makar sankranti 2025 sdn

Makar Sankranti 2025: खासदार धनंजय महाडिक यांच्या सूनेने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत

मंजिरी महाडिकने इन्स्टाग्रामवर मकरसंक्रांतीचे काही फोटो शेअर केले आहेत.

Updated: January 28, 2025 11:02 IST
Follow Us
  • Manjari Vishwwaraaj Mahadik Makar Sankranti 2025
    1/9

    कोल्हापूर भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik MP Kolhapur) यांच्या सूनेने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी केली आहे.

  • 2/9

    धनंजय महाडिक यांचा मुलगा विश्वराज महाडिकने (Vishwwaraaj Mahadik) मे महिन्यात मंजिरी पाटीलबरोबर (Manjari Patil) लग्नगाठ बांधली.

  • 3/9

    मंजिरी महाडिकने इन्स्टाग्रामवर मकरसंक्रांतीचे (Makar Sankranti) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/9

    या फोटोंमध्ये मंजिरीने काळ्या रंगाची पैठणी साडी (Black Paithani Saree) नेसली आहे.

  • 5/9

    काळ्या पैठणी साडीतील लूकवर मंजिरीने हलव्याचे दागिने (Halwyache Dagine) परिधान केले आहेत.

  • 6/9

    ‘पहिली संक्रांत…’ असे कॅप्शन मंजिरीने या फोटोंना (Photo Caption) दिले आहे.

  • 7/9

    विश्वराज महाडिक हा भीमा साखर कारखान्याचा (Bhima Sahakari Sakhar Karkhana) अध्यक्ष आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मंजिरी महाडिक/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा पांढऱ्या शर्टमध्ये बोल्ड लूक)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingधनंजय महाडिकDhananjay Mahadik

Web Title: Dhananjay mahadik mp kolhapur daughter in law manjari vishwwaraaj mahadik makar sankranti 2025 sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.