• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ranveer allahbadia has dated 7 8 girls which girl cheated him spl

रणवीर अलाहाबादियाची लव्ह लाईफ कशी राहिलीय? ‘इतक्या’ मुलींना केलं आहे डेट…

Ranveer Allahbadia Love life and Girlfriend: रणवीर अलाहाबादिया त्याच्या रिलेशनशिप्समुळेही खूप चर्चेत राहिला आहे. त्याने ७-८ मुलींना डेट केले आहे.

Updated: February 12, 2025 14:38 IST
Follow Us
  • Ranveer Allahbadia has dated 7-8 girls
    1/15

    सध्या युट्यूबर रणवीर अलाहाबादियाबद्दल खूप गदारोळ सुरू आहे. खरंतर, स्टँड अप कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये नुकताच एक नवीन एपिसोड रिलीज झाला ज्यानंतर हा गोंधळ सुरू झाला. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 2/15

    सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मुखिजा आणि आशिष चंचलानी यांच्यासह रणवीर अलाहाबादियाने या शोमध्ये पाहुणा म्हणून हजेरी लावली. यावेळी रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला पालकांमधील इंटिमेसीबद्दल एक अश्लील प्रश्न विचारला, त्यानंतर वाद सुरू झाला. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 3/15

    दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या वादग्रस्त टिप्पणीवर यूट्यूबरला नोटीस बजावली आहे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानुंगो यांनीही व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली. यावर YouTube ने कारवाई केली आहे आणि व्हिडिओ काढून टाकला आहे. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 4/15

    रणवीर अलाहाबादियाने पॉडकास्टमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. काही काळापूर्वी तो अनेक मुलींबरोबर रिलेशनमध्ये असल्याचे उघड केले होते. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 5/15

    युट्यूबवर त्याच्या नात्यांबद्दल बोलताना, रणवीर अलाहाबादियाने किती मुलींनी त्याला फसवले आहे हे देखील सांगितले. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 6/15

    रणवीर अलाहाबादियाला असा विश्वास आहे की पर्सनल ग्रोथ रिलेशनशिपमधून होते. पुढे तो म्हणतो की ज्याप्रमाणे पुस्तके आणि मित्रांद्वारे ग्रोथ होते, त्याचप्रमाणे रिलेशनशिपमधून देखील तीची वाढ होऊ शकते. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 7/15

    रणवीर अलाहाबादिया म्हणतो की नात्यांमधून व्यक्तीला स्वतःबद्दल, दुसऱ्या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या दृष्टिकोनाबद्दल देखील माहिती मिळते. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 8/15

    तो म्हणतो की स्वतःबद्दलचा दृष्टिकोन जीवनातील चढ-उतारांमुळे तयार होतो. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 9/15

    रणवीर अलाहाबादिया म्हणतो की त्याचे आतापर्यंत ७-८ सिरियस रिलेशनशिप्स राहिले आहेत. तेही १५-१६ वर्षांच्या वयापासून. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 10/15

    तो पुढे सांगतो की या सर्व नात्यांपैकी दोन असे होते जिथे त्याला फसवणुकीचा सामना करावा लागला. तो म्हणतो की तुम्ही ज्या व्यक्तीला डेट करत आहात त्याच्यापासून कधीही काहीही लपवू नका. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 11/15

    रणवीर अलाहाबादिया म्हणतो की त्याचा एक नियम आहे की तो ज्या मुलीला डेट करतो तिला तो फसवत नाही. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 12/15

    तो पुढे सांगतो की, काही वर्षांपूर्वी त्याचे खूप सुंदर नाते होते. तो त्या मुलीवर खूप प्रेम करत होता. जेव्हा तो त्या मुलीशी रिलेशनशिपमध्ये आला तेव्हा त्याला वाटले की त्याला त्याचा जीवनाचा जोडीदार सापडला आहे आणि तो या मुलीशी लग्न करेल. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 13/15

    रणवीर अलाहाबादिया म्हणतो की त्या मुलीसोबत राहणे हे एका व्यसनासारखे होते. ती मुलगी खूप गोड होती आणि तिने त्याला खूप काही शिकवले. तो त्या मुलीसोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 14/15

    रणवीर अलाहाबादियाला त्या मुलीवर प्रेमाने खूप विश्वास होता. पण फसवणुकीमुळे त्यांचे प्रेम संपले. त्या मुलीने त्याला फसवले होते. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक क्षण होता. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)

  • 15/15

    जेव्हा रणवीर अलाहाबादियाला कळले की मुलीने त्याला फसवले आहे, तेव्हा तो पूर्णपणे कोसळला. आपल्याशी चीट केल्याचे स्वतः त्या मुलीने सांगितल्याचे रणवीरने सांगितले होते. (Photo: Ranveer Allahbadia/Instagram)हेही पाहा- दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांचा ‘छावा’ साकारणारा विकी कौशल चित्रपटांसाठी किती मानधन घेतो?

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ranveer allahbadia has dated 7 8 girls which girl cheated him spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.