• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. what did sunita williams eat first after returning to earth who did she meet first spl

९ महिन्यांनी पृथ्वीवर परतलेल्या सुनीता विल्यम्सने सर्वात प्रथम कोणाला मारली मिठी, काय खाल्ले?

What Did Sunita Williams Eat after returning to Earth: अवकाशातून पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्सने सर्वप्रथम काय खाल्ले. ती सर्वात आधी कोणाला भेटली?

April 1, 2025 12:33 IST
Follow Us
  • sunita-williams
    1/9

    भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर १८ मार्च रोजी पृथ्वीवर परतली. सुनीता विल्यम्सला अंतराळातून पृथ्वीवर येण्यासाठी १७ तास लागले. (Photo: International Space Station/Insta)

  • 2/9

    तिच्याबरोबर अमेरिकन अंतराळवीर बॅरी बुच विल्मोर हेही नऊ महिने अंतराळात अडकले होते. या दोघांनाही नासाने ५ जून २०२४ रोजी बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट मिशनसाठी आठ दिवसांच्या अंतराळ प्रवासावर पाठवले होते. (Photo: Nasa Johnson/Insta)

  • 3/9

    अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्सने प्रथम काय खाल्ले याचा खुलासा केला आहे. यासोबतच तिने ते खाण्यामागील कारणही सांगितले आहे. (Photo: International Space Station/Insta)

  • 4/9

    सोमवारी, एका पत्रकार परिषदेत, सुनीता विल्यम्सला तिच्या अंतराळ प्रवासाबद्दल आणि त्यांच्या पृथ्वीवर परतण्यासंबंधित आठवणींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी, तिला विचारण्यात आले की पृथ्वीवर आल्यानंतर तिला सर्वात आधी काय करायचे होते? (Photo: International Space Station/Insta)

  • 5/9

    याबरोबरच, हा प्रश्न देखील विचारण्यात आला की नऊ महिन्यांनंतर, तुला सर्वात आधी कोणता आहार घ्यायचा होता? (Photo: International Space Station/Insta)

  • 6/9

    यावर सुनीता विल्यम्सने सांगितले की तिला सर्वात आधी तिच्या पाळीव कुत्र्यांना मिठी मारायची होती. (Photo: Nasa Johnson/Insta)

  • 7/9

    आहाराबदद्ल बोलताना ती म्हणाली की ही अशी गोष्ट आहे जी तिला घराची आठवण करून देते. सुनीता विल्यम्स म्हणाली की घरी पोहोचल्यावर तिने सर्वात आधी ग्रील्ड चीज सँडविच खाल्ले, ज्यामुळे तिला ती घरी असल्यासारखे वाटले. ते तिच्या वडिलांनाही आवडायचे. (Photo: Nasa Johnson/Insta)

  • 8/9

    सुनीता विल्यम्स आता पुन्हा एकदा नवीन आव्हानांसाठी तयारी करत आहेत. ती एका नवीन मोहिमेसाठी सज्ज होत आहे. (Photo: Nasa Johnson/Insta)

  • 9/9

    सुनीता विल्यम्सने हे देखील उघड केले की या पत्रकार परिषदेच्या एक दिवस आधी तीने तीन मैल (4.8 KM) रनिंग केली आहे. ही गोष्ट अंतराळातून परत आल्यानंतर एक मोठी कामगिरी आहे. (Photo: International Space Station/Insta) हेही पाहा- Photos : मराठमोळ्या श्रृंगारात गुढीपाडव्याला प्राजक्ता माळीचं आकर्षक फोटोशूट, पारंपरिक अलंकारांनी वेधलं लक्ष…

TOPICS
नासाNasaसुनीता विल्यम्सSunita Williams

Web Title: What did sunita williams eat first after returning to earth who did she meet first spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.