• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. who is the sixth richest person in the world at the age of 94 what is his net worth spl

जगातील सर्वात वयस्क श्रीमंत व्यक्ती फोर्ब्सच्या यादीत सहाव्या क्रमांकावर; किती आहे संपत्ती?

World’s oldest billionaires Net Worth: फोर्ब्सने २०२५ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये ज्या व्यक्तीचे नाव सहाव्या स्थानावर आहे ती जगातील सर्वात वयस्कर श्रीमंत व्यक्ती आहे.

Updated: April 7, 2025 18:55 IST
Follow Us
  • net worth of Warren Buffett
    1/10

    फोर्ब्सने २०२५ सालची अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. २०२५ सालामधील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आहेत ज्यांच्याकडे ३४२ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.  (Photo: Reuters)

  • 2/10

    एलोन मस्क ५३ वर्षांचे आहेत पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात वयस्कर श्रीमंत व्यक्ती कोण आहे आणि त्यांचे वय किती आहे? (Photo: Indian Express)

  • 3/10

    खरं तर, हे दुसरे तिसरे कोणी नसून वॉरेन बफे आहेत जे जगातील सर्वात वृद्ध श्रीमंत व्यक्ती आहेत. (Photo: Indian Express)

  • 4/10

    जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेले वॉरेन बफे हे बर्कशायर हॅथवे कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत. त्यांना ओमाहाचे ओरॅकल म्हणूनही ओळखले जाते. (Photo: Indian Express)

  • 5/10

    वॉरेन बफे हे ९४ वर्षांचे आहेत आणि फोर्ब्सच्या यादीनुसार ते जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. (Photo: Reuters)

  • 6/10

    फोर्ब्सच्या मते, वॉरेन बफे २०२५ मध्ये एकूण १६७.६ अब्ज डॉलर्स एवढ्या संपत्तीचे मालक आहेत. (Photo: Indian Express)

  • 7/10

    वॉरेन बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवेकडे ३२५ अब्ज डॉलर्स रोख आहे. गेल्या वर्षीच त्यांनी अ‍ॅपल आणि बँक ऑफ अमेरिकाचे अब्जावधी डॉलर्सचे शेअर्स विकले. (Photo: Indian Express)

  • 8/10

    ही रोकड मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अमेझॉन, एनव्हीडिया कॉर्प आणि अल्फाबेट सारख्या अनेक मोठ्या टेक कंपन्यांच्या एकूण रोख रकमेपेक्षा जास्त आहे.  (Photo: Reuters)

  • 9/10

    वॉरेन बफे यांच्या मते, त्यांना रोख रकमेऐवजी इक्विटीमध्ये (कंपनीतील हिस्सा खरेदी करणे) गुंतवणूक करायला आवडते आणि ते या धोरणावर कोणताही निर्णय घेण्याची घाई करत नाहीत. (Photo: Indian Express)

  • 10/10

    या वर्षी जेव्हा बाजार कोसळला तेव्हा लोकांना असा समज झाला की कदाचित बफेट यांना हे आधीच माहिती होते. कारण त्यांनी या पडझडीआधीच अ‍ॅपलचे शेअर्स विकले होते. (Photo: Indian Express) हेही पाहा – दिव्या भारतीच्या नावावर असलेला ‘हा’ रेकॉर्ड ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षितलाही मोडता आला नाही…

TOPICS
अ‍ॅपलAppleएलॉन मस्कElon Muskमराठी बातम्याMarathi NewsशेअरShareशेअर बाजारShare Market

Web Title: Who is the sixth richest person in the world at the age of 94 what is his net worth spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.