• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. drinking nutmeg water benefits in morning stomach health tips in marathi ieghd import asc

पोटाचे विकार व बद्धकोष्टतेपासून सुटका हवीय? रोज सकाळी रिकाम्या पोटी जायफळ पाणी प्या; मिळतील अनेक फायदे

तुम्ही दररोज सकाळी जायफळाचे पाणी पिण्यास सुरुवात केली तर तुम्हाला चमत्कारिक फायदे अनुभवायला मिळतील

Updated: April 30, 2025 18:06 IST
Follow Us
  • nutmeg
    1/6

    आपण सकाळी काय खातो किंवा पितो यावर आपलं आरोग्य अवलंबून असते. जर आपण सकळा पौष्टिक पदार्थ खाल्ले तर त्याचा थेट आरोग्यास लाभ होतो आणि आजारांपासून मुक्त दीर्घायुष्य जगता येतं. सकाळी उठल्यानंतर जायफळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला जायफळ पाणी पिण्याचे सर्व फायदे सांगणार आहोत. (PC : Freepik)

  • 2/6

    तुम्ही दररोज सकाळी जायफळाचे पाणी पिण्यास सुरुवात केली तर तुम्हाला चमत्कारिक फायदे अनुभवायला मिळतील आणि तुमचे शरीर निरोगी राहील. (PC : Freepik)

  • 3/6

    पोटाच्या समस्यांपासून आराम
    जायफळाचे पाणी पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास खूप मदत करू शकते. जर तुम्हाला गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही दररोज सकाळी जायफळाचे पाणी प्यायला हवं. (PC : Freepik)

  • 4/6

    शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते
    तुम्ही दररोज सकाळी जायफळाचे पाणी पिता तेव्हा ते तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते. जेव्हा हे विषारी पदार्थ बाहेर काढले जातात तेव्हा ते तुमचे मूत्रपिंड आणि यकृत निरोगी ठेवण्यास खूप मदत करते. (PC : Pixabay)

  • 5/6

    मन शांत राहतं
    जायफळाचे पाणी प्यायल्याने मन शांत होते. तुमचे मन अस्वस्थ असेल तर तुम्ही जायफळाचे पाणी पिण्यास सुरुवात करावी. यामुळे मज्जासंस्था पूर्णपणे शांत होते आणि चांगली झोप देखील येऊ शकते. (PC : Pixabay).

  • 6/6

    रोगप्रतिकारक शक्ती वाढते
    जायफळ हे अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे त्याचे नियमित सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. तुम्ही जायफळाचे पाणी नियमितपणे प्यायलात तर आजारी पडणं कमी होईल. (PC : Pixabay)

TOPICS
आरोग्य सेवाHealth Servicesहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Drinking nutmeg water benefits in morning stomach health tips in marathi ieghd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.