-   कोल्हापूर भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik MP Kolhapur) सध्या कुटुंबाबरोबर इटलीत सफरनामा (Italy Vacation) करत आहेत. 
-  धनंजय महाडिक यांना पृथ्वीराज, कृष्णराज आणि विश्वराज ही तीन मुले आहेत. 
-  धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिकने युट्यूब चॅनेलवर इटलीतील खास व्हिडीओ शेअर केला आहे. 
-  धनंजय महाडिक यांची सून मंजिरी विश्वराज महाडिक व वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांनी इन्स्टाग्रामवर इटलीतील काही फोटो शेअर केले आहेत. 
-  सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या महाडिक कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो. 
-  इटली (Italy) हे जगातल्या सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. 
-  इटली हा युरोपमधील (Europe) एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक देश आहे. 
-  इटलीची राजधानी रोम (Rome) आहे, जी प्राचीन रोमन साम्राज्याची राजधानी होती. 
-  (सर्व फोटो सौजन्य : धनंजय महाडीक/इन्स्टाग्राम) 
Photos: कोल्हापूरच्या भाजप खासदाराच्या लेकाचा कुटुंबाबरोबर इटलीत सफरनामा; फोटो पाहून म्हणाल कुटुंब असावं तर असं
इटली हा युरोपमधील एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक देश आहे.
Web Title: Kolhapur bjp mp dhananjay mahadik family vacation at italy shared photos on social media viral sdn