• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. vaishnavi hagawane death case rajendra hagwane family business information mayuri jagtap spl

वैष्णवीची आत्महत्या, मोठ्या सुनेचाही छळ; हगवणे कुटुंबाचा मुख्य व्यावसाय काय? मयुरी जगतापने सगळं सांगितलं…

vaishnavi hagawane death case : राजेंद्र हगवणे हे राजकीय पुढारी राहिले आहेत, त्यांनी २००४ साली विधानसभा निवडणुकीत राजकीय नशीब आजमावलं होतं पण त्यांचा पराभव झाला होता.

May 24, 2025 22:28 IST
Follow Us
  • 1/9

    सध्या राज्यभर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्यांची हकालपट्टी करण्यात आली असे मुळशीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची ती सून होती.

  • 2/9

    राजेंद्र हगवणे हे राजकीय पुढारी राहिले आहेत, त्यांनी २००४ साली विधानसभा निवडणुकीत राजकीय नशीब आजमावलं होतं पण त्यांचा पराभव झाला होता.

  • 3/9

    दरम्यान, वैष्णवीच्या आत्महत्येप्रककरणात आता तिचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा व मोठा दीर सुशील या फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 4/9

    वैष्णवीच्या विवाहासाठी तिच्या आई-वडिलांकडून ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि इतर महागड्या वस्तू हगवणे परिवाराने घेतल्या होत्या. याशिवाय लग्नानंतरही वारंवार पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

  • 5/9

    हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी हगवणे जगतापने अशी माहिती दिली आहे की, तिचाही छळ करण्यात आला आहे. तिला मारहाणही केली गेली. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली मात्र पुढे काहीही झालं नसल्याचं तिने सांगितलं आहे.

  • 6/9

    माध्यमांना मुलाखत देताना मयुरीने सांगितले की हगवणे कुटुंबाचा व्यावसाय हा बांधकाम, जमिनीचे व्यवहार करणे असा राहिला आहे.

  • 7/9

    याशिवाय जेसीबी, पोकलँडसारख्या मशिनरीतूनही पैसा कमावत असल्याचे मयुरीने सांगितले आहे.

  • 8/9

    दरम्यान, या प्रकरणात पुढे काय होते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Vaishnavi Hagawane Death Case, Hagwane family business
    9/9

    हेही पाहा- एकदिवसीय सामन्यांत सर्वात जलद अर्धशतकं ठोकणारे टॉप १० खेळाडू! भारतीय खेळाडूंची कशी आहे कामगिरी?

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Vaishnavi hagawane death case rajendra hagwane family business information mayuri jagtap spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.