• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. shani planet margi in meen positive impact of these signs with success and wealth pdb

ऑक्टोबरपासून शनीदेव घेऊन येणार नुसता पैसा! शनी महाराजांच्या मार्गी चालीने ‘या’ राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!

Shani Margi 2025: शनीच्या कृपेने या राशींच्या कुंडलीत लक्ष्मीकृपेने पैशांचा वर्षाव होणार? आयुष्याचं होईल सोनं, बघा तुम्हाला आहे का ही संधी?

July 25, 2025 09:15 IST
Follow Us
  • Shani meen rashi
    1/9

    शनीदेव, ज्यांना वैदिक ज्योतिषात कर्म, न्याय व दंड यांचे अधिपती मानले जाते, ते आता तब्बल ३० वर्षांनंतर गुरुच्या घरात (मीन राशीत) सरळ चालणार आहेत.

  • 2/9

    येत्या ऑक्टोबर महिन्यात शनीदेव मीन राशीत मार्गी होणार असून, या अद्वितीय खगोलीय बदलाचा प्रभाव सर्व राशींवर जाणवणार असला, तरी फक्त तीन राशींना विशेष वरदहस्त मिळणार आहे.

  • 3/9

    या राशींना मिळणार आहे भाग्योदय, अचानक धनलाभ, प्रतिष्ठा, पदोन्नती आणि अडकलेल्या कामांमध्ये यश.

  • 4/9

    काहींना तर जुनं अडकलेलं धनही परत मिळू शकतं आणि संतानसुखासारखा शुभ योगदेखील प्रबळ आहे. चला तर जाणून घेऊया, कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

  • 5/9

    शनीदेव स्वतः या राशीचे स्वामी आहेत. ते आता दुसऱ्या भावात मार्गी होणार आहेत, त्यामुळे जुन्या गुंतवणुकीतून अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला नशिबाची साथ लाभू शकते. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. एखाद्या अनपेक्षित ठिकाणाहून मोठा लाभ होण्याचे संकेत आहेत. या काळात स्रोतांकडून उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात.

  • 6/9

    शनी आता या राशीच्या कर्मभावावर प्रभाव टाकत आहेत, त्यामुळे कामकाज, व्यवसाय आणि नोकरीत भरभराटीचे योग आहेत. या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता.

  • 7/9

    शनी आता भाग्यस्थानात मार्गी होत असल्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक शुभ संकेतांचा अनुभव येऊ शकतो. रिअल इस्टेट किंवा जुन्या इन्व्हेस्टमेंटमधून फायदा होईल. शिक्षण, रिसर्च किंवा धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना भरघोस यश मिळेल. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीतून अपार संपत्तीचे धनी होता येऊ शकते. प्रेम जीवनातही आनंद राहू शकतो.

  • 8/9

    (Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

  • 9/9

    (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscope

Web Title: Shani planet margi in meen positive impact of these signs with success and wealth pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.