-
ज्या देशांचे सैन्य सर्वात शक्तिशाली (Powerfull) आहे त्यांची यादी समोर आली आहे. या यादीत भारताच्या (Indian Army) नावाचाही समावेश आहे. कोणता देश कोणत्या स्थानावर आहे ते जाणून घेऊया. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ग्लोबल फायर पॉवरच्या हवाल्याने ही यादी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. (Photo: Indian Express)
-
युनायटेड स्टेट्स (अमेरिका)
पहिल्या स्थानावर युनायटेड स्टेट्स (America) आहे ज्याचे सैन्य जगातील सर्वात शक्तिशाली आहे. (Photo: Pexels) -
रशिया
रशिया (Russia) दुसऱ्या स्थानावर आहे. (Photo: Pexels) -
चीन
चीनचे (China) सैन्य जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. (Photo: Indian Express) -
भारत
या यादीत भारताचे (India) नाव चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. (Photo: Indian Express) -
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया (South Koria) पाचव्या स्थानी आहे. (Photo: Pexels) -
युनायटेड किंगडम (इंग्लंड)
युनायटेड किंगडम (England) सहाव्या स्थानी आहे. (Photo: Pexels) -
जपान
जपानचे (Japan) सैन्य सातव्या स्थानी आहे. (Photo: Pexels) -
तुर्किये
तुर्किये (Turkey) आठव्या स्थानावर आहे. (Photo: Pexels) -
पाकिस्तान
तर पाकिस्तान (Pakistan) नवव्या स्थानी आहे. (Photo: Indian Express) -
इटली
इटली (Itali) दहाव्या क्रमांकावर आहे. (Photo: Pexels) -
इतर देश
याशिवाय फ्रान्स, ब्राझील, इंडोनेशिया, इराण, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, जर्मनी आणि स्पेन या देशांचाही जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याच्या यादीत समावेश आहे. (टीप- ही यादी २०२४ पर्यंतच्या रँकींगवर आधारीत आहे) (Photo: Indian Express) हेही पाहा-
10 Most powerful Army: जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांच्या यादीमध्ये भारतीय सैन्य कितव्या स्थानी?
Most 10 powerful Army: जगातील १० सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये भारतीय लष्कराचाही समावेश आहे.
Web Title: What is the rank of the indian army in the list of the most powerful armies in the world spl