• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. according to baba vangas predictions these zodiac signs are likely to receive a lot of wealth in the coming days pdb

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत

Baba Vanga Astrology: डिसेंबर २०२५ पर्यंत नशीब बदलणार? बाबा वेंगांची चकित करणारी भविष्यवाणी

Updated: July 29, 2025 09:34 IST
Follow Us
  • जगप्रसिद्ध अंध ज्योतिषी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या आजही तंतोतंत खऱ्या ठरतात, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. त्यांनी दिलेल्या काही भविष्यानुमानांचा ग्रह-गोचर आणि राशिचक्रांवरही मोठा प्रभाव पडतो, असं मानलं जातं.
    1/9

    जगप्रसिद्ध अंध ज्योतिषी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या आजही तंतोतंत खऱ्या ठरतात, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. त्यांनी दिलेल्या काही भविष्यानुमानांचा ग्रह-गोचर आणि राशिचक्रांवरही मोठा प्रभाव पडतो, असं मानलं जातं.

  • 2/9

    सध्या एक अशी भविष्यवाणी चर्चेत आहे, जी चार राशींना प्रचंड लाभदायक ठरणार आहे. येत्या दिवसांत या राशींच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक प्रगतीपासून ते आरोग्यसंपन्न जीवनापर्यंत अनेक सकारात्मक बदल घडणार आहेत.

  • 3/9

    म्हणूनच जर तुम्ही त्यापैकी कोणत्याही राशीत येत असाल, तर बाबा वेंगांच्या या भविष्यवाणीकडे गांभीर्याने पाहा. कारण- हे बदल तुमच्या आयुष्यात मोठे सुख घेऊन येण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या राशी…

  • 4/9

    बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी येणारे पर्व सौख्यदायी आणि लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडू शकतात. व्यवसायातही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. येत्या दिवसांत मोठा धनलाभ होऊ शकतो.

  • 5/9

    बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ, सामाजिक प्रतिष्ठा व आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. घरात सुख-शांती नांदू शकते. घर, एखादी संपत्ती किंवा वाहन देखील तुम्ही या येत्या दिवसांत खरेदी करु शकता.

  • 6/9

    बाबा वेंगांच्या म्हणण्यानुसार, तूळ राशीसाठी येणारा काळ भाग्यवृद्धी करणारा आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरीच्या शोधात असाल, तर आता उत्तम संधी मिळू शकते. अचानक धनलाभाचे योग निर्माण होतील. पैशाची आवक वाढू शकते. जुन्या कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

  • 7/9

    बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, धनू राशीच्या लोकांसाठी हे दिवस अत्यंत आशादायक आणि उत्साहवर्धक ठरणार आहेत. या दरम्यान नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. आर्थिक लाभासोबत आरोग्य लाभही मिळेल. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. येत्या दिवसांत व्यवसायातही भरपूर फायदा होऊ शकतो. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू शकतं.

  • 8/9

    (Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

  • 9/9

    (सर्व फोटो: संग्रहित/ Indian Express))

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeबाबा वेंगाची भविष्यवाणीराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीवृत्तRashibhavishya

Web Title: According to baba vangas predictions these zodiac signs are likely to receive a lot of wealth in the coming days pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.