• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. international tiger day jungle king captured by shiv sena ubt party chief uddhav thackeray 13 photos spl

International Tiger Day: उद्धव ठाकरेंनी फोटोग्राफी करताना टिपलेले वाघांचे सर्वोत्तम १३ फोटो

Uddhav Thackeray Photography, World Tiger Day: उद्धव ठाकरे हे राजकारणात येण्याआधीपासून फोटोग्राफी करतात. त्यांनी देशातल्या विविध व्याघ्र प्रकल्पात जाऊन जंगलाचा राजा असलेल्या वाघाचेही जबरदस्त फोटोशूट केलेले आहे.

Updated: July 29, 2025 11:55 IST
Follow Us
  • World Tiger Day, jungle king, Uddhav Thackeray Photoshoot
    1/15

    उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफी प्रेमाबद्दल सर्वांनाच कल्पना आहे.

  • 2/15

    आज जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांनी काढलेली वाघांची काही छायाचित्रे पाहूयात.

  • 3/15

    हा फोटो त्यांनी रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात क्लिक केला आहे. हे उद्यान राजस्थानमध्ये आहे.

  • 4/15

    उद्धव ठाकरेंनी वाघाचा निवांत क्षणही टिपला.

  • 5/15

    हा फोटो इन्स्टाग्रामवर सर्वांना खूप आवडला आहे, त्यावर भरपूर कमेंट्स आहेत.

  • 6/15

    उद्धव ठाकरे हे राजकारणात येण्याआधीपासून फोटोग्राफी करतात.

  • 7/15

    त्यांचे इतरही अनेक प्रकारचे फोटोशूट आहेत.

  • 8/15

    पण वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

  • 9/15

    यामधले काही फोटो त्यांचा मुलगा आमदार आदित्य ठाकरेंनीही त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत.

  • 10/15

    मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी हे फोटो शेअर केले होते, तेव्हाही या फोटोंची बरीच चर्चा झाली होती.

  • 11/15

    पाण्यात पहुडलेला जंगलाचा राजा

  • 12/15

    ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातही उद्धव ठाकरेंनी जबरदस्त फोटोग्राफी केली आहे.

  • 13/15

    हे वाघांच्या जोडीचे फोटो ताडोबातील आहेत.

  • 14/15

    पाणी पिताना टिपलेले एक अप्रतिम दृश्य

  • 15/15

    (सर्व फोटो साभार- उद्धव ठाकरे इन्स्टाग्राम) हेही पाहा- पहिला श्रावण सोमवार; भाग्यश्री मोटेचे भीमाशंकर दर्शन, रुद्राभिषेकाचे फोटो शेअर

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayफोटोग्राफीPhotographyमराठी बातम्याMarathi Newsव्याघ्र प्रकल्पTiger Projectशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBT

Web Title: International tiger day jungle king captured by shiv sena ubt party chief uddhav thackeray 13 photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.