Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ncp sharad pawar grandnephew yugendra pawar tanishka kulkarni engagement in mumbai photos viral sdn

Photos: शरद पवारांचे नातू युगेंद्र पवारांचा मुंबईत साखरपुडा; जोडप्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

Yugendra Pawar Tanishka Kulkarni Engagement Ceremony: युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंबीयांनी हजेरी लावली होती.

Updated: August 4, 2025 10:44 IST
Follow Us
  • Yugendra Pawar Tanishka Kulkarni Engagement
    1/12

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू युगेंद्र पवार (NCP, SP Leader Yugendra Pawar) यांचा काल (३ ऑगस्ट) रोजी मुंबईत साखरपुडा पार पडला.

  • 2/12

    खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/12

    युगेंद्र पवार (Yugendra Pawar Engagement) यांच्या साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंबीयांनी हजेरी लावली होती.

  • 4/12

    युगेंद्र पवार यांच्या होण्याऱ्या पत्नीचे नाव तनिष्का कुलकर्णी (Tanishka Kulkarni) असे आहे.

  • 5/12

    तनिष्का कुलकर्णी या मुंबईतील प्रभादेवी (Prabhadevi, Mumbai) परिसरात राहतात. त्यांचे वडील उद्योगपती आहेत.

  • 6/12

    तनिष्का कुलकर्णी यांनी मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडन कास बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे.

  • 7/12

    युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार होते.

  • 8/12

    बारामती विधानसभा निवडणुकीत (Baramati Assembly Constituency) अजित पवार (Ajit Pawar) आणि युगेंद्र पवार यांच्यात लढत झाली होती.

  • 9/12

    अजित पवार यांना १ लाख ८१ हजार १३२ मते मिळाली होती तर, युगेंद्र पवारांना ८० हजार २३३ मते मिळाली. म्हणजेच तब्बल १ लाखांच्या फरकाने युगेंद्र पवारांचा पराभव झाला होता.

  • 10/12

    युगेंद्र पवार यांच्याकडे तब्बल ७२ कोटी रुपयांपेक्षा अधिकची मालमत्ता असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले होते.

  • 11/12

    त्यांच्यावर २२ कोटींचे कर्ज असून, त्यामध्ये वडील श्रीनिवास पवार यांच्याकडून ६ कोटी ८२ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचा उल्लेख आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : युगेंद्र पवार/इन्स्टाग्राम) हेही पाहा : ‘रेड सॉइल स्टोरीज’ फेम शिरीष गवसचं दुःखद निधन; त्यांच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवारNCPSCPशरद पवारSharad Pawar

Web Title: Ncp sharad pawar grandnephew yugendra pawar tanishka kulkarni engagement in mumbai photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.