• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. america tariff 70 countries including india how much on which country spl

US Trade Tariffs 2025: भारतासह ७० देशांवर अमेरिकेनं लावला कर, कोणत्या देशावर किती टॅरिफ?

US Imposes Tariffs on 70 Countries Including India – Full List: १ ऑगस्ट २०२५ पासून हे कर लागू झाले आहेत. कोणत्या देशावर किती टॅरिफ? आहे ते पाहूयात…

Updated: August 5, 2025 16:48 IST
Follow Us
  • Trump tariffs list by country
    1/12

    US Imposes Tariffs on 70 Countries Including India – Full List: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७० देशांवर कर लादला आहे. १ ऑगस्टपासून हे कर लागू झाले आहेत. या यादीमध्ये कोणत्या देशावर किती टॅरिफ? आहे ते पाहूयात…
    लाओस देशावर ४० टक्के कर लावला आहे.

  • 2/12

    ब्राझिल देशावर अमेरिकेनं १० टक्के कर लावला आहे.

  • 3/12

    तर थायलंड वर १९ टक्के कर लावला आहे.

  • 4/12

    सर्बिया देशावर ३५ टक्के कर लावण्यात आला आहे.

  • 5/12

    इंडोनेशियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी १८ टक्के कर लावला आहे.

  • 6/12

    श्रीलंकेवर २० टक्के कर लावला आहे.

  • 7/12

    अमेरिकेनं दक्षिण आफ्रिकेवर ३० टक्के कर लावला आहे.

  • 8/12

    तर इराकवर ३५ टक्के लावलाय.

  • 9/12

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानवर १५ टक्के कर लावला आहे.

  • 10/12

    तर दक्षिण कोरिया १५ टक्के कर लादण्यात आला आहे.

  • 11/12

    अमेरिकेनं भारताला २५ टक्के कर लावला आहे,

  • 12/12

    इतर सर्व देश : अफगाणिस्तान -१५, अल्जेरिया -३०, अंगोला -१५% बांग्लादेश- २०, बोलिव्हिया- १५, बोस्निया आणि हर्जेगोविना- ३०, बोस्निया आणि हर्जेगोविना -१५, बोत्स्वाना- १५, ब्रुनेई – २५ कंबोडिया -१९, कॅमेरून – १५, इक्वेडोर १५, इक्वेटोरियल गिनी १५, घाना – १५, घाना -१५, आइसलँड- १५, इस्रायल १५, जॉर्डन- १५, कझाकस्तान -२५, लेसोथो- १५, लिबिया ३०, लिक्टेंस्टाइन – १५. मादागास्कर- १५, मलावी १५, मलेशिया १९, म्यानमार ४०, नामिबिया १५, नौरू १५, न्यूझीलंड १५, निकाराग्वा १८, नायजेरिया १५, पाकिस्तान १९, स्वित्झर्लंड -३९, सीरिया ४१, तैवान २०, तुर्की १५, व्हिएतनाम – २०, झिम्बाब्वे – १५ (सर्व फोटो साभार- मेटा एआय)
    हेही पाहा- Jio IPO: देशातला सर्वात मोठा आयपीओ कोणता? मुकेश अंबानी आणणार त्याच्या दुप्पट किंमतीचा IPO?

TOPICS
अमेरिकाAmericaडोनाल्ड ट्रम्पDonald TrumpबिझनेसBusinessबिझनेस न्यूजBusiness News

Web Title: America tariff 70 countries including india how much on which country spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.