scorecardresearch

बिझनेस न्यूज

व्यवसाय, धंदा (Business News) यांच्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये वाचायला मिळतील. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठमोठ्या व्यवसायांकडून येणाऱ्या कराचा मोठा वाटा असतो. भारत हा विकसनशील देश आहे, आपल्या देशामधील युवा सध्या स्वत:चा व्यवसाय करण्याचा विचार करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये स्वत:ची कंपनी सुरु करण्याचे प्रमाण वाढले आहे.

जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठमोठ्या व्यवसायांमध्ये भारतीय चांगल्या पदांवर काम करत आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा टेक कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. व्यवसाय करण्याच्या वृत्तीला सरकारकडून चालना मिळत आहे. भारतामध्ये आधीपासून अनेक मोठ्या कंपन्या अस्तित्त्वात आहेत. Read More
substandard drugs
मोदी सरकारच्या रडारवर आता औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्या, ६५ टक्के औषधे निकृष्ट दर्जाची असल्याचं उघड

तर एमएसएमई क्षेत्रातील फार्मास्युटिकल कंपन्या प्रामुख्याने जेनेरिक औषधे तयार करतात, ज्यांना देशात आणि परदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या…

Modi government Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana
निवडणुकीच्या काळात मोदी सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मुदतवाढीला मंजुरी

४ नोव्हेंबर २०२३ रोजी छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीसाठी दुर्ग येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकार ८० कोटी…

share market 1
चांगली बातमी! भारतीय बाजाराचे बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले

टॉप १० बाजार मूल्यातील क्लबमध्ये अमेरिका ही सर्वात मोठी एकमेव बाजारपेठ आहे, जी भारतापेक्षा १७ टक्क्यांनी वेगाने वाढली आहे. या…

IREDA IPO listing
IREDA Listing: IREDA चा बाजारात दमदार प्रवेश, पदार्पणातच ५६ टक्के रिटर्न

IREDA चे शेअर्स ३२ रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत ५० रुपयांवर सूचीबद्ध आहेत आणि ते थेट ५६ टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह सूचिबद्ध…

Charlie Munger
अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार चार्ली मुंगेर यांचे निधन, वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

चार्ली मुंगेर यांच्या मृत्यूनंतर आपली पहिली प्रतिक्रिया देताना बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे म्हणाले की, चार्लीच्या प्रेरणा, बुद्धिमत्ता आणि सहभागाशिवाय…

Taiwan shocks China
तैवानचा चीनला पुन्हा धक्का, भारतात खर्च करणार १३ हजार कोटी रुपये

Hon Hai म्हणजेच Foxconn आणि इतर तैवानच्या कंपन्या अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे चीनबाहेर त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Ashneer Grover
अखेर अश्नीर ग्रोवर यांनी न्यायालयात मागितली माफी, २ लाख रुपयांचा दंड का ठोठावण्यात आला?

बार आणि बेंचच्या रिपोर्टनुसार, अश्नीर ग्रोव्हर यांच्या वर्तनामुळे न्यायालयाला धक्का बसला आणि त्यांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड…

Neeraj Chopra
Neeraj Chopra : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांचाही व्यावसायिक जगतात प्रवेश, ‘या’ स्टार्टअपमध्ये केली गुंतवणूक

कोविड १९ नंतर ओटीटी (over the top) प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय झाले. त्यांनी करोडोंच्या घरात आपले स्थान निर्माण केले. स्टेज अॅपदेखील…

Raj Kapoor Bungalow
Raj Kapoor Bungalow : राज कपूर यांच्या बंगल्याच्या जागी बांधला जातोय आलिशान गृहप्रकल्प, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

राज कपूर यांचा हा बंगला मे २०१९ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने खरेदी केला होता. ही जमीन राज कपूर यांच्या वारसांनी खरेदी…

Tata Consultancy Services
टाटा ग्रुपच्या टीसीएस कंपनीला आठवड्याभरात दुसऱ्यांदा लाखो डॉलर्सचा दंड, नेमकं प्रकरण जाणून घ्या

गेल्या आठवड्यात TCS ला Epic Systems प्रकरणात १४० दशलक्ष डॉलर दंड ठोठावण्यात आला. अमेरिकन न्यायालयाच्या या निर्णयांमुळे टीसीएसचे मोठे नुकसान…

gautam singhania
गौतम सिंघानिया यांनी अखेर मौन सोडले, रेमंड ग्रुपच्या बोर्ड अन् कर्मचाऱ्यांना लिहिला भावनिक ईमेल

या ईमेलमध्ये रेमंडचे अध्यक्ष आणि एमडी गौतम हरी सिंघानिया यांनी लिहिले की, ते कंपनी आणि व्यवसायासाठी पूर्णपणे समर्पित आहेत. माझ्या…

congress leader shashi tharoor
नारायण मूर्ती अन् बिल गेट्सनंतर आता थरूर यांची कामाच्या तासांच्या वादात उडी; ‘हे’ विधान करत म्हणाले…

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान या विषयावर चर्चा केली. ते म्हणाले की, जग कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कडे…

संबंधित बातम्या

मराठी कथा ×