• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • शरद पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. raksha bandhan 2025 unique rakhi traditions in 5 indian states svk

Raksha bandhan 2025 : राजस्थानपासून उत्तराखंडपर्यंत ‘या’ ५ राज्यांत रक्षाबंधन सणाच्या अनोख्या परंपरा, वाचा…

राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड-छत्तीसगड व उत्तराखंडमधील रक्षाबंधनाच्या वेगवेगळ्या आणि खास परंपरा

August 9, 2025 18:37 IST
Follow Us
  • raksha bandhan
    1/7

    रक्षाबंधन हा फक्त एक सण नाही, तर तो भाऊ-बहिणीच्या नात्याचा सुंदर उत्सव आहे. श्रावण पौर्णिमेला देशभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होणारा हा सण प्रेम आणि संरक्षणाची भावना जपतो. (फोटो-फ्रीपिक)

  • 2/7

    काही ठिकाणी बहिणी सैनिकांना राखी बांधतात; तर काही ठिकाणी झाडे किंवा नद्या यांना बांधून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतात. या वेगवेगळ्या परंपरांमुळे रक्षाबंधन हा प्रत्येक राज्याच्या दृष्टीने खास सण बनतो.(फोटो-फ्रीपिक)

  • 3/7

    राजस्थानमध्ये रक्षाबंधनाचा खास ठसा आहे. इथे बहिणी फक्त भावांनाच नव्हे, तर झाडांनाही राख्या बांधतात आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प घेतात. काही ठिकाणी भावांना ‘राजे’ मानून मुकुटही घालतात.(फोटो-फ्रीपिक)

  • 4/7

    कोळी समाजातील महिला मच्छीमार भावांना राखी बांधतात आणि समुद्रदेवतेला नारळ अर्पण करतात. (फोटो-सोशल मीडिया)

  • 5/7

    उत्तर प्रदेशात बहिणी फक्त भावांनाच नव्हे, तर सैनिक आणि पोलिसांनाही राखी बांधून, त्यांच्याप्रति अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करतात.करतात. (फोटो-सोशल मीडिया)

  • 6/7

    झारखंड आणि छत्तीसगडमधील आदिवासी समाजात राखी सण संपूर्ण समुदायाच्या सुरक्षिततेशी जोडलेला आहे. इथे राखी ही फक्त भाऊ-बहिणींपुरता मर्यादित नाही, तर समाजाच्या ऐक्याचे ते प्रतीक आहे.(फोटो-सोशल मीडिया)

  • 7/7

    उत्तराखंड ही देवभूमी असल्याने तेथे रक्षाबंधनाला धार्मिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यात पंडित रक्षासूत्र म्हणून यजमानाला राखी बांधून विधी करतात, जे अध्यात्माचे दर्शन मानले जाते. (फोटो-सोशल मीडिया)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingरक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Raksha bandhan 2025 unique rakhi traditions in 5 indian states svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.