-
आज १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या (Happy Independence Day 2025) दिवशी मुंबईतील गणपती कार्यशाळांमधून भव्य मूर्तींच्या मिरवणुका निघाल्या.
-
घाटकोपरचा चिंतामणी (घाटकोपरचा चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
फोर्टचा महागणपती (बाळ गोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव कोचिन स्ट्रीट, फोर्ट)
-
मुंबईचा विघ्नहर्ता (सुयोग मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव)
-
फोर्टचा लाडका (युवा शक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
पाईपलाईनचा महाराजा (नवयुग तरुण मित्र मंडल)
-
अँन्टॉपहिलचा विघ्नहर्ता (चांदणी आगार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ)
-
फोर्टचा महाराजा (कारवारस्ट्रीट मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव)
-
मुंबईचा मंगलमूर्ती (बोहरी चाळ सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
मुंबईचा लंबोदर (आधार सामाजिक विकास संस्था, माटुंगा)
-
धारावीचा गणाधिश (अष्टविनायक मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
(सर्व फोटो सौजन्य : Maaza Ganesha/इन्स्टाग्राम) हेही पाहा : स्वातंत्र्य दिनानिमित्त मायरा वायकुळचं सुंदर फोटोशूट चर्चेत
Ganeshotsav 2025: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुंबईत पार पडला गणपती बाप्पाचा आगमन सोहळा
आज लालबाग-परळ भागात अभूतपूर्व गर्दी आणि वाहतूक कोंडी अनुभवावी लागली.
Web Title: Mumbai ganpati bappa aagman sohala 15 august 2025 at lalbaug parel workshop live photos sdn