• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ever wondered what pani puri is called in english discover the delicious indian snacks international name pdb

“भाऊ, एक प्लेट पाणीपुरी दे ना!”, असं म्हणणाऱ्यांनो ‘पाणीपुरीला’ इंग्रजीत काय म्हणतात माहितीये का? जाणून घ्या उत्तर…

Pani Puri in English: पाणीपुरी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. प्रत्येक राज्यात याला वेगवेगळी नावं आहेत. पण इंग्रजीत पाणीपुरीला काय म्हणतात, सांगा पाहू…

Updated: September 23, 2025 19:17 IST
Follow Us
  • भारतातल्या प्रत्येक गल्लीत मिळणारा एक स्नॅक... ज्याच्या नावाशिवाय स्ट्रीट फूड अपूर्णच वाटतं.
    1/12

    भारतातल्या प्रत्येक गल्लीत मिळणारा एक स्नॅक… ज्याच्या नावाशिवाय स्ट्रीट फूड अपूर्णच वाटतं.

  • 2/12

    पोटाला भूक लागली की, पहिल्यांदा आठवणारा पदार्थ म्हणजे चटपटीत चवींचा राजा ‘पाणीपुरी’.

  • 3/12

    छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता असलेला हा पदार्थ काही मिनिटांत भूक भागवतो.

  • 4/12

    गाडीवाला ओरडला की, लगेच लोकांची गर्दी त्याच्याभोवती जमते.

  • 5/12

    कुणी याला गोलगप्पा म्हणतो, कुणी पुचका, तर कुणी गुपचूप, कुणी पाणीपुरी.

  • 6/12

    प्रत्येक राज्यात याला वेगवेगळी नावं… पण याची चव मात्र सगळीकडेच जबरदस्त.

  • 7/12

    मसालेदार पाणी, बटाट्याचा कीस, चटणी आणि कुरकुरीत पुरी… अहाहा!

  • 8/12

    एकदा खायला सुरुवात केली की, एकावर थांबणं अशक्यच.

  • 9/12

    हलका नाश्ता, मैफील, गप्पागोष्टी अशा वेळी हा स्नॅक नेहमी हिट.

  • 10/12

    आता याची लोकप्रियता फक्त भारतातच नाही… परदेशांतही झपाट्याने वाढतेय.

  • 11/12

    पण प्रश्न असा की… हे जबरदस्त स्ट्रीट फूड असलेल्या पाणीपुरीला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये का?

  • 12/12

    त्याचे उत्तर वॉटर बॉल्स (Water Balls), असे देता येईल. (फोटो सौजन्य:Pixabay\AI Generated)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Ever wondered what pani puri is called in english discover the delicious indian snacks international name pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.