• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. solapur maharashtra ujani dam helicopter fish causing issue to fishermen know details sdn

Photos: तुम्ही कधी ‘हेलिकॉप्टर माशा’विषयी ऐकलंय का? प्रमाण वाढल्याने होतोय उपद्रव!

Ujani Dam Helicopter Fish: या माशाची रचना काहीशी हेलिकॉप्टरसारखी दिसत असल्यामुळे त्याला ‘हेलिकॉप्टर मासा’ असे नाव मिळाले आहे.

Updated: October 10, 2025 14:23 IST
Follow Us
  • Ujani Dam Helicopter Fish
    1/9

    Helicopter Fish Fisherman Problem: सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण हे काठोकाठ भरले आहे. या धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ११७ टीएमसी आहे.

  • 2/9

    सध्या या धरणात हेलिकॉप्टर माशांचा उपद्रव वेगाने वाढत आहे.

  • 3/9

    या माशाची रचना काहीशी हेलिकॉप्टरसारखी दिसत असल्यामुळे त्याला ‘हेलिकॉप्टर मासा’ असे नाव मिळाले आहे.

  • 4/9

    या हेलिकॉप्टर माशांमुळे सोलापूर जिल्ह्यातील मच्छीमारांना खूप त्रास होत आहे.

  • 5/9

    शोभेचा मासा म्हणून घरी पाळले जाणारे हे मासे कालांतराने पाण्यात सोडले जातात.

  • 6/9

    हे मासे गोड्या पाण्यात सहजपणे वाढतात आणि मोठ्या प्रमाणात पसरतात.

  • 7/9

    हा मासा खाण्यास विषारी असतो आणि बाजारात त्याला फारशी मागणी नसते. मासळीखत बनवण्यासाठी काही प्रमाणात त्याचा वापर केला जातो.

  • 8/9

    हेलिकॉप्टर माशांच्या शरीरावरील काटेरी शल्कांमुळे हे मासे जाळ्यात अडकतात आणि जाळ्यांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते.

  • 9/9

    हेलिकॉप्टर माशांच्या वाढीमुळे जाळ्यात अडकून जाळी फाटत असल्याच्या तक्रारी उजनीतील अनेक मच्छीमारांनी केल्या आहेत.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingसोलापूरSolapur

Web Title: Solapur maharashtra ujani dam helicopter fish causing issue to fishermen know details sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.