• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. diwali 2025 when is vasu baras date how to do puja rituals at home govatsa dwadashi sdn

‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ कधी आहे वसुबारस? दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कशी कारवी पूजा? जाणून घ्या

गाय आणि वासरु यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.

Updated: October 14, 2025 13:23 IST
Follow Us
  • Vasu Baras 2025 Puja Vidhi Rituals
    1/9

    Diwali 2025: भारतीय संस्कृतीमध्ये असलेले गायीचे महत्त्व अधोरेखित करणारा वसुबारस (Vasu Baras 2025) हा दिवाळी सणाचा पहिला दिवस. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

  • 2/9

    वसुबारसला ‘गोवत्स द्वादशी’ (Govatsa Dwadashi) म्हणूनही ओळखले जाते.

  • 3/9

    गाय आणि वासरु यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस. या दिवशी दुधदुभत्या जनावरांची, बैलांची बळीराजा पूजा करतो.

  • 4/9

    या दिवशी गावाकडे गोठे स्वच्छ करून सजवले जातात. कुंकू, फुले वाहून गाय वासराची पूजा केली जाते. त्यांना गोड नैवैद्य खायला दिला जातो.

  • 5/9

    सुगंधी फुलांचा हार घालून गायीला अर्घ्य दिले दाते. तांब्याच्या कलशातले ताज्या पाण्याचे अर्घ्य वासराच्याच्या पायांवर सोडले जाते.

  • 6/9

    या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून घराबाहेर रांगोळी काढावी.

  • 7/9

    जर तुम्ही शहरी भागात राहत असाल, तर गाय व वासराचीच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करू शकता.

  • 8/9

    यंदा १७ ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. भारतीय संस्कृतीत पशूधनाची पूजा करण्याची परंपरा आहे.

  • 9/9

    (हेही पाहा : रोज एका लिंबाचे सेवन केल्याने काय होईल? रक्तदाब ते पचनक्रिया… असा होईल शरीराला फायदा)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingदिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२५Diwali 2025दिवाळीच्या शुभेच्छाDiwali Wishes

Web Title: Diwali 2025 when is vasu baras date how to do puja rituals at home govatsa dwadashi sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.