• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. diwali 2025 avoid these things on laxmi pujan muhurat at home shop follow traditional rituals sdn

Laxmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन करताना ‘या’ गोष्टी टाळा; लाभेल सुख-समृद्धी, जाणून घ्या पुजा कशी करावी

या दिवशी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते. शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे.

Updated: October 19, 2025 14:46 IST
Follow Us
  • Avoid These Things On Laxmi Pujan 2025
    1/12

    Diwali 2025: तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

  • 2/12

    लक्ष्मीपूजन (Laxmi Pujan) करण्याआधी संपूर्ण घर स्वच्छ करावे. दाराबाहेर रांगोळी काढावी आणि दिवे लावावे.

  • 3/12

    लक्ष्मीपूजन करण्यासाठी सुरूवातीला चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल कापड टाकावा. त्यावर तांदूळ टाकून एक कलश ठेवावा. त्या कलशावर एक प्लेट ठेवून त्या प्लेटवर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी व त्या मूर्तीची पूजा करावी. तसेच लक्ष्मीचा फोटो ठेवावा व विडा ठेवावा. त्या विड्यावर नारळ ठेवावे.

  • 4/12

    लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदीची नाणी किंवा साधी नाणी, तसेच व्यापार संबंधित पुस्तके किंवा नवीन डायरी ठेवावी.

  • 5/12

    सुरूवातीला गणपतीची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पूजा करावी. शेवटी मनोभावे आरती करावी.

  • 6/12

    लक्ष्मीपूजन करण्याआधी घरातील सर्व दरवाजे, खिडक्या आणि लाईट चालू ठेवावेत. घरात अंधार ठेवू नका.

  • 7/12

    लक्ष्मीपूजन करण्याआधी पूजेच्या जागेसह संपूर्ण घर स्वच्छ ठेवावे.

  • 8/12

    लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणाबरोबरच पैशांचे व्यवहार करू नका.

  • 9/12

    पूजा करताना किंवा संपूर्ण दिवसात कोणाशीही भांडू नये किंवा वादविवाद करू नये.

  • 10/12

    लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करणे कटाक्षाने टाळा.

  • 11/12

    Disclaimer- वरील माहिती केवळ श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. लोकसत्ता कोणत्याही माहितीचे समर्थन करत नाही.

  • 12/12

    (हेही पाहा : दिवाळीच्या पहिल्या दिवशी उटणं लावून का करतात अभ्यंगस्नान? फायदे वाचून थक्क व्हाल)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingदिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२५Diwali 2025दिवाळीच्या शुभेच्छाDiwali Wishes

Web Title: Diwali 2025 avoid these things on laxmi pujan muhurat at home shop follow traditional rituals sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.