-

Diwali Bhaubeej 2025: भाऊबीज सणानिमित्ताने बऱ्याच वर्षांनी ठाकरे कुटुंब एकत्र आले होते.
-
मनसे अधिकृत पेजवरुन ठाकरे कुटुंबाच्या भाऊबीजचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सख्खी बहीण जयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीज पार पडली.
-
शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे आणि दोन्ही भावांची कुटुंबं या कार्यक्रमासाठी उपस्थित होती.
-
ठाकरे बंधू गेल्या काही महिन्यांत वारंवार एकत्र आले आहेत, ज्यामुळे त्यांच्या राजकीय युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
-
मागील चार महिन्यातील ही ठाकरे बंधूची कालची (२३ ऑक्टोबर) १०वी भेट होती.
-
५ जुलै २०२५ रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मनसे अधिकृत पेज/इन्स्टाग्राम)
Bhaubeej 2025: ठाकरेंची भाऊबीज, भाऊ एकत्र आल्यामुळे बहिणीही सुखावल्या; कौटुंबिक एकोप्याचे फोटो व्हायरल
Raj Thackeray Uddhav Thackeray Bhaubeej Celebration 2025: राज ठाकरे यांची सख्खी बहीण जयवंती देशपांडे यांच्या घरी भाऊबीज पार पडली.
Web Title: Bhaubeej 2025 raj thackeray uddhav thackeray diwali celebration at sister house with family photos viral sdn