पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. पैसे वाटप होत असल्याच्या आरोपानंतर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “हेमंत रासने मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील”, गिरीश बापट यांची प्रतिक्रिया, व्हिलचेअरवर येऊन केले मतदान

हेही वाचा – Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पोलीस दलाचे सक्षमीकरण गरजेचे

यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही. कार्यकर्ते एकमेकांविरोधात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यासंदर्भातील भूमिका नंतर स्पष्ट करण्यात येईल, असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले. दोन्ही बाजूंनी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accusation on former bjp corporator ganesh bidkar of distributing money pune print news apk 13 ssb