Premium

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल प्रियांक खर्गे यांनी केलेल्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ पुण्यात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्यात यावे, असे विधान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांनी केले आहे.

bjp youth wing agitation news in marathi, priyank kharge news in marathi, priyank kharge statement on veer savarkar pune
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल प्रियांक खर्गे यांनी केलेल्या 'त्या' विधानाच्या निषेधार्थ पुण्यात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्यात यावे, असे विधान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांनी केले आहे. या विधानाच्या निषेधार्थ आज भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली पुण्यातील सारसबाग जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यासमोर प्रियांक खर्गे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ‘इझी पे’ कंपनीवर कर्मचाऱ्यांनीच मारला करोडोंचा इझी डल्ला!

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune bjp youth wing agitation to oppose priyank kharge statement on veer savarkar svk 88 css

First published on: 08-12-2023 at 11:56 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा