Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात…
Live Updates
Trending News Live Updates, 29 May 2025
विमानात अचानक कबुतराची एन्ट्री, प्रवाशांची पकडण्यासाठी पळापळ अन्…; मजेशीर VIDEO VIRAL
Pigeons On A Flight Video Viral : सध्या या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. …सविस्तर बातमी
“तुझ्या उस्साला लागल कोल्हा…” वयाच्या ९२या वर्षी त्याच उत्साहात लावणी गायलेली सुलोचनाताईंनी; शेवटचा VIDEO पाहून मन भरून येईल
Viral video: ठसकेबाज गायनाने ‘लावणी’ला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमधला जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमचंही मन भरून येईल. …अधिक वाचा
भयंकर! महाकाय शार्कने जिवंत मगरीला क्षणात गिळलं, तोंड जबड्यात पकडलं अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO
Shocking Video Viral : एक विशाल शार्क समुद्रात जिवंत मगरीला गिळताना दिसतोय. शिकारीचे हे भयानक दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. …अधिक वाचा
एक लग्न असंही! भर मांडवात जंगली गेंड्याची एंट्री; मुलांनी काढला पळ अन्… पाहा व्हायरल VIDEO
Viral Video : लग्न म्हणजे मजा-मस्ती, भावूक क्षण, धावपळ, तर अचानक-भयानक समोर येणारी संकट यांचे मिश्रण असते. नवऱ्याची वरात घोड्यावरून तर बरेच जण लग्नात पाळीव श्वान, मांजर यांना घेऊन येतात. …सविस्तर वाचा
“पदरात पडलेले आयुष्य नाकारायचं नसतं…” वडिलांचा संघर्ष स्वत: बाप झाल्याशिवाय कळत नाही; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी
Emotional video: एक आजोबा या वयातही कष्ट करताना पाहायला मिळाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “जर मावळत्या आयुष्यात अंधारच असेल तर वंशाचे दिवे हवेतच कशाला” …अधिक वाचा
महिलांनो तुम्हीही डी-मार्टमधून पनीर विकत घेता? थांबा “हा” VIDEO पाहून झोप उडेल; पनीरमधली भेसळ कशी ओळखाल? जाणून घ्या
How to identify purity of paneer: तुम्हीही जर डीमार्टमधून पनीर खरेदी करत असाल तर थांबा.. सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. …वाचा सविस्तर
ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट