Leopard Vs herd video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील, जे पाहून तुम्हाला नक्कीच हसू आले असेल. वन्यजीवांबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. अशातच आता हत्ती आणि घोड्याच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या लढाईत कोण जिंकतं तुम्हीच पाहा. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका बिबट्यानं महाकाय जंगली म्हशींच्या कळपाला आस्मान दाखवलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.
बिबट्या हा अत्यंत चतुर आणि चालाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडी किंवा गडद अंधारातही अत्यंत सराईतपणे शिकार करू शकतो. अशाच एका बिबट्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बिबट्यानं जंगली म्हशींच्या संपूर्ण कळपाला नमवलं आहे. बिबट्यानं असे शौर्य दाखवले की, म्हशीच्या कळपालाही माघार घ्यावी लागली. या अनोख्या लढाईत म्हशीच्या कळपाला हार मानून पळ काढावा लागला.
‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी, अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ jungle.safari.india नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेक कमेंट केल्या जात आहेत. युजर म्हणत आहेत की, इतकेही धाडस चांगले नाही की, जीवही जाऊ शकतो. तर दुसरा युजर म्हणतो, “भीतीची भीती कशाला.” अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.