Trending Viral Video Highlights Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
Trending News Highlights Updates, 25 April 2025 : आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
हा व्हायरल Video नौदल अधिकारी विनय नरवाल व त्यांच्या पत्नीचा नाही, खरे जोडपे आले समोर; म्हणाले, “आम्ही जिवंत आहोत”
“सॉरी भैय्या,प्लिज”, भररस्त्यात बाईकस्वाराला काठीने मारहाण, सुपरबाईकचे नुकसान झाले, Video Viral
गुरूग्राम हे एक मोठे शहर मानले जाते, परंतु काही अत्याचारी लोकांमुळे दररोज अराजकतेचे वातावरण निर्माण होते. सध्या येथील रस्त्यावर झालेल्या मारामारीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे जो धक्कादायक आहे. व्हायरल क्लिपमध्ये एका सुपर बाईक रायडरला काही गुंडांनी उड्डाणपुलाखाली थांबवून मारहाण केल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा
Lifestyle and Trending Highlights in Marathi : सोशल मीडियावर कोणते ना कोणते व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर