scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
Weekly Horoscope 7 To 13 July 2025 2025
Weekly Horoscope 14 To 20 July 2025: या आठवड्यामध्ये निर्माण होईल शक्तिशाली बुधादित्य योग! या राशींना मिळेल नशीबाची साथ, जाणून साप्ताहिक राशीभविष्य

मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन यांचे साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊया…

Vitthal
‘देव माझा विठू सावळा!’, देवासारखे शांत बसलेल्या ‘या’ चिमुकल्या विठोबाने जिंकले लाखो भक्तांचे मन, Video Viral

Child Dressed as Lord Vitthal Viral Video :व्हिडीओमध्ये, चिमुकल्याने सावळ्या विठ्ठलाची वेषभूषा परिधान केली आहे. ज्याला पाहून भक्तांना साक्षात विठूराया…

IGI Aviation Services recruitment 2025
IGI Aviation Services Recruitment 2025 : १०वी आणि १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी! १,४४६ रिक्त पदांसाठी होणार भरती! येथे पाहा अधिकृत सूचना

IGI Aviation Services recruitment 2025 : ही भरती मोहीम पात्र उमेदवारांसाठी खुली आहे, एकूण १,४४६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.…

what your blood sugar level should be from morning to evening
वयानुसार सकाळपासून संध्यापर्यंत रक्तातील साखरेची पातळी किती असावी? जाणून घ्या साखरेच्या पातळीचा चार्ट

वयानुसार रक्तातील साखरेची पातळी जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीबद्दल माहिती दिली तर तुम्ही योग्य आहार…

Does eating zero maida multigrain bread raise blood sugar levels How to identify hidden carbs in sugar-free foods Learn
मैदा नसलेला, मिश्र धान्याचा ब्रेड खाल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते का? शुगर फ्री पदार्थांमध्ये लपलेले कार्ब कसे ओळखावे? जाणून घ्या…. प्रीमियम स्टोरी

नाश्त्यात मल्टीग्रेन ब्रेड, चांगल्या फॅटसाठी नट्स(सुकामेवा)चे बटर, डाएट स्नॅक्स आणि कामाच्या ठिकाणी कमी फॅट असलेले पदार्थ, मैदा नसलेली बिस्किटे खाऊनही…

Shrawan Lucky Rashi
अति दुर्मिळ शुभ योगाने होईल श्रावण महिन्याची सुरुवात! सूर्य-शनि-बुध-गुरूच्या कृपेने होईल पैशांचा पाऊस, महादेवाच्या कृपेने ४ राशींना मिळेल सुखाचे वरदान

Shrawan Lucky Rashiya : श्रावण महिना केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप खास असणार आहे. या वर्षी शनि,…

Empty Stomach Walk vs Post-Meal Walk
Empty Stomach Walk vs Post-Meal Walk: रिकाम्या पोटी की जेवल्यानंतर, कोणत्या वेळी चालणे योग्य? तुमच्यासाठी योग्य काय?

Empty Stomach Walk vs Post-Meal Walk : चालण्यासाठी सर्वोत्तम वेळ कधी आहे, रिकाम्या पोटी की जेवणानंतर? तज्ज्ञांच्या मते, दोन्ही पद्धतींचे…

Navpancham Rajyog 2025
रक्षाबंधनला न्यायदेवता शनी निर्माण करणार शक्तीशाली योग! या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! करिअर -बिझनेसमध्ये प्रगतीचे योग

शनी आणि अरुण ग्रहासह नवपंचम आणि प्रतियुती करणार आहे ज्याचा परिणाम १२ राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. रक्षाबंधनाच्या दिवशी…

10 rare animals are found only in India
हिमालयीन लांडग्यापासून ते भारतीय खवले मांजरापर्यंत, फक्त भारतात आढळतात हे १० दुर्मिळ प्राणी!

Ten Rare Animals Are Found Only In India : फक्त भारतात आढळणाऱ्या अशा १० दुर्मिळ प्राण्यांबाबत जाणून घेऊ या…

कोसळलेल्या पुलाला लावली बांबूची शिडी, जीव मूठीत घेऊन विद्यार्थ्यांनी गाठली शाळा! धक्कादायक Video Viral

School Children Safety Jharkhand : पूल कोसळल्याने दैनंदिन जीवनात लक्षणीय व्यत्यय आला आहे, विशेषतः शाळकरी मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.…

एखादा माणूस उभा राहिल्यानंतर रक्तदाब का कमी होतो? तज्ज्ञांनी सांगितले कारण… फ्रीमियम स्टोरी

Why blood pressure falls when a person stands up : काही लोकांना बराच वेळ झोपले किंवा बसल्यानंतर उभे राहिल्यास चक्कर…

Vatsala Asias oldest elephant aged over 100 dies
“ती केवळ एक हत्तीण नव्हती…”, शंभरपेक्षा जास्त वय असणाऱ्या वत्सला हत्ती‍णीने घेतला जगाचा निरोप, वन अधिकाऱ्यांचे मन आलं भरून, Video Viral

वत्सला तिच्या पुढच्या पायांच्या नखांना दुखापत झाली होती, ज्यामुळे तिला उभे राहणे कठीण झाले होते.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या