समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले.‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू असून, ‘कॉसमॉस’ बँकेच्या सहकार्याने उपलब्ध असलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत. एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* अनामिक, विलेपार्ले रु.२५०००० * चंद्रकांत मधुकर धुमाळे, गोरेगाव यांजकडून कै. मधुकर रामचंद्र धुमाळे यांच्या स्मरणार्थ रु.१००००० * डॉ. अरुण वि. देशपांडे, चिपळूण रु.६०००० * डॉ. श्याम जाधव व किरण जाधव,अंबरनाथ रु.६०००० *दत्तात्रय गणेश कोल्हटकर, विलेपार्ले रु.५०००० * सुधा प्रेमानंद देसाई, प्रभादेवी रु.५०००० * प्राजक्ता अविनाश देवधर, डोंबिवली रु.३३००० * चिं.श्री. जोशी, जोगेश्वरी रु.३०००० * स्नेहल कामत, माहिम रु. २८००५ *अनंत श्रीपाद करंदीकर, कल्याण रु.२५००० * वृंदा जोशी, ग्रॅंट रोड रु. २०००० * वीणा मोहन कवठणकर, विलेपार्ले रु.२०००० *चारुदत्त जगन्नाथ म्हात्रे, भाईंदर रु.२०००० *अनुराधा मनोहर नरसाळे, सानपाडा-नवी मुंबई रु.२०००० *इनास जेकब लोपीस, वसई रु.१९००२ * सुप्रिया सुहास पाटणकर, रत्नागिरी रु.१८८०२ * अरविंद तुळशीराम शेटे, घोडपदेव – मुंबई रु.१५००० * संगीता शिरिष वाघ, दहिसर रु.१५००० * शीतल एस. चव्हाण, बोरिवली रु.१५००० * शरद राजाराम चव्हाण, बोरिवली रु.१५००० * सुहास यशवंत सावंत, ठाणे रु.१०००० *अनुराधा एस. रिसबूड, घाटकोपर रु.१०००० * गणेश ल. जोशी, अंधेरी यांजकडून कै. निर्मला लक्ष्मण व कै. लक्ष्मण रघुनाथ जोशी यांच्या स्मरणार्थ रु.१०००० * श्रीपाद खानोलकर चॅरिटेबल ट्रस्ट, विलेपार्ले रु.१०००० * हर्षदा योगेंद्र शुक्ला, कांदिवली रु.१०००० * पद्माकर भिकाजी जोगळेकर, ठाकुरद्वार यांजकडून कै.सुधा रामचंद्र जोशी, कै. पद्मजा अनंत सोमण, कै. नलिनी,कै.महादेव पु. ओक यांच्या स्मरणार्थ रु.८००० * विवेकानंद गोपाळराव कासराळीकर, नांदेड रु.५१०० *नीरज देऊस्कर, बेंगळूरु रु.५००१ * नरेंद्र यशवंत तारकर, वडाळा यांजकडून कै. यशवंत सिताराम तारकर व कै. सत्यवती यशवंत तारकर यांच्या स्मरणार्थ रु.५००० * सुर्यकांत पुरुषोत्तम मारुळकर, अंधेरी रु.५००० * शशिकांत बी. बोरवणकर, मालाड रु.४५०३ * उर्मिला दत्तात्रय उपाध्ये,मालाड यांजकडून कै. शुभांगी पांडुरंग कुलकर्णी, कै. जयश्री अरविंद हर्डिकर, कै.प्रभा द्वारकानाथ मुळ्ये, कै. राधाबाई नरहर ढापरे यांच्या स्मरणार्थ रु.४४४४ * अनामिक, अंधेरी रु.४००२ * दत्तात्रय बाळकृष्ण उपाध्ये, मालाड यांजकडून कै. सत्यभामा बाळकृष्ण उपाध्ये, कै.सुधाकर बाळकृष्ण उपाध्ये, कै. रमेश बाळकृष्ण उपाध्ये यांच्या स्मरणार्थ रु. ३३३३ * अनामिक, अंधेरी रु.३००३ * सुरेश लक्ष्मण दीक्षित, बोरिवली रु.३००० * जगदिश एम. भिडे, मालाड रु.३००० * जनार्दन वामन जोग, मालाड रु.३००० *सुलोचना  जनार्दन जोग, मालाड रु.३००० * सुभाष रामचंद्र करंदीकर, बोरिवली रु.३००० * मनिषा श्रीकांत वेगुर्लेकर, अ‍ॅंटॉप हिल रु.२५०० *पू जा परमार, अंधेरी रु.२५०० * स्मिता एस. फडके, मालाड रु.२५०० * मोहन रमाकांत वालावलकर, दहिसर रु.२००० * छाया जनार्दन जोग, मालाड रु.२००० * मीना फणसे, मुलुंड रु.११११.   (क्रमश:)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donors name contribution in loksatta sarva karyeshu sarvada 2022 venture zws
First published on: 03-10-2022 at 02:50 IST