नांदेड हा मराठवाडा विभागातील एक जिल्हा असून ते ऐतिहासिक शहर आहे. नांदेड (Nanded) हे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवर वसले आहे. नांदेडचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किमी असून या जिल्ह्यात १६ तालुके आहेत. धार्मिकदृष्ट्या नांदेड हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा असून शीख धर्मीयांचे शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचा प्रसिद्ध गुरुद्वारा येथे आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही नांदेड महत्त्वाचे शहर आहे. गोविंदसिंह यांच्या गुरुद्वारासह माहुरच्या रेणुकादेवीचे मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर अशी महत्त्वाची मंदिरं नांदेड जिल्ह्यात आहेत. तसेच शंभर फूटी मजार, बिलोली मशिददेखील येथे आहे. याचबरोबर प्रसिद्ध भुईकोट किल्ला आणि सहस्रकुंडचा धबधबा ही नांदेड जिल्ह्यात आहे. Read More
शहरात नांदेड सिटीकडून येताना अचानक तुटलेली केबल दुचाकीस्वाराच्या मानेला घासून अपघात झाला. शहरातील बहुतांश रस्त्यांवर इंटरनेट आणि केबल टीव्हीसाठी अनधिकृतपणे…
शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ ते नरहर कुरुंदकर अशा थोरांची परंपरा सांगणाऱ्या शहरातील पीपल्स कॉलेजला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पथकाने…
राज्याच्या १२ जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांसाठी ‘शक्तिपीठ’ ठरत असलेल्या प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या विरोधात एल्गार पुकारत मालेगाव व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी बाया…
मागास आणि उपेक्षित मुखेड तालुक्यातील राठोड परिवाराने स्थानिक आणि जिल्ह्याच्या राजकारणात दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे नेतृत्व स्वीकारत मोठे शैक्षणिक जाळे…