समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या दहा संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात करून दिल्यानंतर मदतीसा ठी हजारो हात पुढे आले.‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत धनादेशांचा ओघ सुरू असून, ‘कॉसमॉस’ बँकेच्या सहकार्याने उपलब्ध असलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेचाही लाभ दानशूर घेत आहेत. एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

*तृप्ती विवेक देसाई, मुलुंड रु.४००० *प्रियांका कागिनकर, घाटकोपर रु.१००० *यामिनी खाडय़े, विलेपार्ले रु.२००० *प्रदीप खाडय़े, विलेपार्ले रु.२००० *वंदना धडके, मुलुंड रु.२००० *विनायक मंकीकर, डोंबिवली रु.४००० *विलास काशीकर, गंगापूर-नाशिक रु.१००१ *शशिकांत दिवाकर, खारघर-नवी मुंबई रु.२००० *जिज्ञासा अशोक जैस्वाल, दहिसर रु.५००० *शुभांगी औलक, नेरुळ रु.११००० *सुबोध गोविंद दाबके, डोंबिवली रु.१०००० *सरिता महादेव मुळे, मुलुंड रु.२००० *गणेश आपटे, मुलुंड रु.४००४ *डॉ. रमेश पंढरीनाथ येवले, डोंबिवली रु.११११ *चंद्रशेखर जावळे, मुलुंड रु.११००० *समीर सुर्यकांत आर्डेकर, कांदिवली रु.१००१ *प्रतिभा शिरसांगी, ठाणे रु.२०००  *श्लोक शिरसांगी, ठाणे रु.२०००  *नितीन काशिनाथ चाफेकर, विरार रु.१००१  *अंजली शेजवलकर, दहिसर रु.५००० *मधुकर प्रभाकर गायकवाड, जेऊर कुंभारी – कोपरगाव यांजकडून कै. ठकुबाई संभाजी वाघमारे यांच्या स्मरणार्थ रु.११००  *अशोक डी. साळवे, पुणे रु. ९९९९  *नंदराज दत्ताराम हिरवे, परेल रु.३००३  *प्रकाश व्ही. मुंडले, ठाणे रु.२१०० *अशोक रामचंद्र रेडेकर, घणसोली रु.१०००  *डॉ. विदुला व डॉ. विठ्ठल बेळुब्बी रु.२१००  *श्रृती श्रीकांत करडेकर, डोंबिवली रु.५००० *चिंतामणी केशव काणे, डोंबिवली रु.१०००  *रमेशचंद्र दत्तात्रय शिंदे, बोरिवली रु.१०००० *श्रीनिवास वैशंपायन, विलेपार्ले यांजकडून मातोश्री कै. कमलाबाई यांच्या स्मरणार्थ रु.१००० *नीलिमा सुरेश कामथे रु.११००० *प्राची शशिकांत सावंत, मुलुंड रु.३००० *नीता शिंदे, बोरिवली रु.२१००० *स्मिता यु. मालवणकर, बोरिवली रु.५००० *आदित्य महाडिक, विक्रोळी रु.२०००० *अमेय माने, डोंबिवली रु.९००० *संकेत गवाळकर, ठाणे रु.१००१ *दीप्ती दिलिप पितळे, अंधेरी रु.५००० *निशा अरुण वैद्य, मुलुंड यांजकडून कै. अरुण व्ही. वैद्य यांच्या स्मरणार्थ रु. २७००० *मोहन बापूराव पाटील, कुर्ला रु.५००० *नरेंद्र कोयंडे, मुलुंड रु.५००० *अनिल श्रीकृष्ण ठोसर, चेंबूर रु.३००० *उषा प्रभाकर जाधव, परेल गाव रु.७००० *अनंत गारखेडकर, अंबरनाथ रु.५००० *श्रीकांत आत्माराम पटवर्धन, कांदिवली रु.२५००० *राजाभाऊ कारखानीस, गोरेगाव रु.२५०० *सुचित्रा मधुकर नाईक, डोंबिवली रु.५००० *क्षमा गोडसे, माहीम रु.६००२ *शरद मनोहर सावंत, जोगेश्वरी रु.५००० *चंद्रशेखर डी. वाकणकर, ठाणे रु.२१००० *सुभाष वामन चांदोरकर, नाशिक रु.१०००० *डॉ. प्रवदा आगाशे, कांदिवली रु.१०००० *समीर लवाटे, बोरिवली रु.१०००० *अस्मित पोवळे, डोंबिवली रु.१०००० *मानसी महेश उपरकर, ऐरोली रु.१००० *सुषमा संजय खेतले, ठाणे रु.५००० *अमेया एम. हाटे रु.३००० *अज्ञेय एम. हाटे रु.२००० *सागर गुरव, ठाणे रु.२५०० *जे. पी. बोवलेकर, ठाणे रु.१५०००  (क्रमश:)

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Name of donors contribution in sarva karyeshu sarvada initiative zws
First published on: 04-10-2022 at 01:52 IST