‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा गणेशोत्सवाच्या काळात सुरू झालेला दानयज्ञ वाचकांच्या भरभरून प्रतिसादाने अविरत प्रज्ज्वलीत राहिला. उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांना सुहृद वाचकांनी यंदाही भरभरून मदत केली आहे. सत्पात्री दानाचे समाधान या निमित्ताने मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. आता वेळ आली आहे यंदाच्या या दानयज्ञाच्या सांगतेची. १५ ऑक्टोबपर्यंत लोकसत्ता कार्यालयांत धनादेश स्वीकारले जाणार आहेत. लोकसत्ताकडे जमा व नोंद झालेले धानादेश येत्या काही दिवसांत एका समारंभात यंदाच्या १० संस्थांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केले जातील.
एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :
* संध्या चिं. कार्ले, डोंबिवली रु. ५०००० * प्रमोद दिवाण, ठाणे रु. २५००० * वंदना वि. देवल, ठाणे रु. २२००० * डॉ. अमेय माने, डोंबिवली रु. २०००० * अविनाश वाय. नार्वेकर, मुलुंड रु.१८००० * आदित्य जयंत पोतनीस, कल्याण रु. १६००० * दीपक प्रमोद प्रभू, मुलुंड रु. १२००० * शं. रा. पेंडसे, मुलुंम्ड यांजकडून कै. सुषमा शंकर पेंडसे यांच्या स्मरणार्थ रु, १०००५ * विजया दीनानाथ जोशी, भांडुप रु. १०००० * वसंत डी. तावडे, भांडुप रु. १०००० * प्रतिभा भोर, ठाणे रु. १०००० * दुर्गा विनायक पालेकर, रु. १०००० * हरि चावदस महाजन, घणसोली यांजकडून कै. आई, वडील यांच्या स्मरणार्थ रु. ९००० * शोभा व्ही. परब, कुर्ला रु.९००० * अजय एस. देसाई, ठाणे रु. ८००० * हेमलता वर्तक, मुलुंड यांच्याकडून कै. कमलाकर वर्तक यांच्या स्मरणार्थ रु. ७००० * नारायण डी. उपाध्ये, डोंबिवली रु. ६००० * सचिन अरुण टिपणीस,मुलुंड रु. ५००० * अनुप्रिता शिरीष साळवी, ठाणे यांजकडून कै. शुभांगी शिरीष साळवी यांच्या स्मरणार्थ रु. ५००१ * निर्मला एम. कुलकर्णी, विलेपार्ले रु.५००० * सविता फणसळकर, डोंबिवली रु. ४००४ * नीला शंकर मोघे, कल्याण रु.३००३ * प्रमोद डी. चारेगावकर, रु. ३००० * द्विता रमाकांत विलणकर, भांडूप यांजकडून कै. सुलभा पांडुरंग व कै. पांडुरंग रा. बोरकर, कै. आनंदीबाई अंबाजी पाटील व कै. लक्ष्मीबाई दत्तात्रेय खोत यांच्या स्मरणार्थ रु. २८१० * रमाकांत नारायण विलणकर यांजकडून कै. मुकुंद रामजी, कै. नारायण रामजी विलणकर, कै. रघुनाथ सुर्वे, कै. आत्माराम देवजी खेडेकर यांच्या स्मरणार्थ रु. २८०४ * मुक्ता अनिल भट्टलवार रु. २५०० * अनिल एम. भट्टलवार रु. २५०० * पी. एम. दामले, ठाणे रु.२००१ * विजय हरिश्चंद्रे, पनवेल रु. १०१७ * हृषीतेष दत्तात्रेय थळे, वाशी यांजकडून कै. कुसुम काशिनाथ व काशिनाथ लक्ष्मण थळे यांच्या स्मरणार्थ रु. १०११ * शांताराम हसू घरत, नवी मुंबई रु. १००० * गुरुनाथ दत्तात्रय कोल्हटकर, विलेपार्ले (पू),रु. १००००० * नीला दत्तात्रय कोल्हटकर, विलेपार्ले (पू), यांजकडून सासू आणि सासरे कै. शारदा आणि गणेश विनायक कोल्हटकर यांच्या स्मरणार्थ रु. ५०००० * गुरुनाथ उमाकांत पोतनीस, कांदिवली (प), यांजकडून कै. पुष्पलता उमाकांत पोतनीस यांच्या स्मरणार्थ रु. ९०००० * डॉ. रिधिना विनायक नागवेकर, प्रभादेवी यांजकडून कै. विनायक वसंत नागवेकर यांच्या स्मरणार्थ रु. १५०० * गिरीश कुलकर्णी, नवीन पनवेल यांजकडून कै. सुधाकर विनायक कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ रु. १५००० * नरेंद्र यशवंत तारकर, वडाळा यांजकडून कै. यशवंत सीताराम तारकर यांच्या स्मरणार्थ रु. ५००० * मधुकर चव्हाण, मुलुंड (प), रु. ६००० * संध्या सुहास घाग, अंधेरी (प), रु. १८००० * सूर्यकांत तुकाराम शिंदे, भायखळा (पू), रु. १०५०० * डॉ. नितीन मोरे, वसई (प), रु. २५००० * बाबासाहेब पाटील, अंधेरी (पू), ३००० * नीता आर. बोरवणकर, गोरेगांव (पू), रु. १०००० * रमेश पांडुरंग शिरंबेकर, बोरिवली (प), रु. २५००० * उर्मिला एल. सडेकर, अंधेरी (पू), रु. १०००० * एल. व्ही. सडेकर, अंधेरी (पू), रु. १०००० * कौशिक मोहन वाव्हळ, अंधेरी (प), यांजकडून कै. साहिल यांच्या स्मरणार्थ रु. १२००६ * शमिका सुधांशू हर्डीकर, डोंबिवली (प), रु. १२००० * सुभाष रामचंद्र सावंत, कांदिवली (पू), रु. ४००० * तन्मय सुभाष सावंत, कांदिवली (पू), रु. २००० (क्रमश:)