Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology: संख्याशास्त्राच्या चार हा अंक बऱ्याच वेळा वेगवेगळे चमत्कार घडवत असतो. चार मूलांक असणारी मंडळी अतिशय मेहनत व अतिश्रम घेऊन आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. सांसारिक सुखापेक्षा आपल्या उद्योगधंद्यात, राजकारणात या व्यक्ती रमलेल्या असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन वर्षांमध्ये जी स्थित्यांतरे झाली, शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ही सगळी चार अंकाची किमया म्हणता येईल. दोन शत्रू एकत्र येऊन अन्य शत्रूवर कशी मात करतात हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या जन्मतारखेवरून लक्षात येते. चार हा अंक कटकारस्थान करून शत्रूवर विजय प्राप्त करत असतो. हा मूलांक असणाऱ्या मंडळींच्या कर्तृत्वात विक्षिप्तपणा आढळला तरी आपल्या बुद्धिचातुर्याने व कटकारस्थानांनी ते राजकीय क्षेत्रात व उद्योगधंद्यात विजय प्राप्त करतात. अशा गोष्टी करताना ते पुढचा मागचा किंवा होणाऱ्या परिणामांचा विचार करत नाहीत.
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
Ajit Pawar, Eknath shinde, Devendra Fadnavis Astrology: आपल्या बुद्धिचातुर्याने व कटकारस्थानांनी 'हा' अंक राजकीय क्षेत्रात व उद्योगधंद्यात विजय प्राप्त करतात. अशा गोष्टी करताना ते पुढचा मागचा किंवा होणाऱ्या परिणामांचा विचार करत नाहीत.पण..
Written by उल्हास गुप्ते
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-04-2024 at 10:36 IST
TOPICSअजित पवारAjit Pawarएकनाथ शिंदेEknath Shindeज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPराशी भविष्यRashibhavishyaराशीवृत्तRashibhavishya
+ 3 More
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar ekanth shinde devendra fadnavis power might be trouble in 2024 due to shani effect kundali predictions of bjp ncp astrology svs